शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावरील खड्डय़ांमुळे वाहनधारक त्रस्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 23:41 IST

डोणगाव : एकीकडे शासन खड्डे मुक्त रस्त्याची वल्गना करीत असताना मुंबई-नागपूर महामार्गावर डोणगाव येथे राज्य महामार्गावर असणार्‍या मोठमोठय़ा खड्डय़ांमुळे वाहनधारक त्रस्त असून, या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ठळक मुद्देमुंबई-नागपूर महामार्गअपघाताची शक्यता वाढली! 

लोकमत न्यूज नेटवर्कडोणगाव : एकीकडे शासन खड्डे मुक्त रस्त्याची वल्गना करीत असताना मुंबई-नागपूर महामार्गावर डोणगाव येथे राज्य महामार्गावर असणार्‍या मोठमोठय़ा खड्डय़ांमुळे वाहनधारक त्रस्त असून, या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.डोणगाव हे राज्य महामार्गावरील गाव असून, या गावच्या बसस्थानकाशेजारी असणार्‍या राज्य महामार्गावर जीवघेणे मोठमोठे खड्डे निर्माण झालेले आहेत. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असल्याने पावसाळ्यात या खड्डय़ांमध्ये पाणी भरल्याने या ठिकाणी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. हे पाहून शेवटी वाहतूक पोलीस किशोर साळवे, शिवसेना शहरप्रमुख प्रकाश मानवतकर, गजानन जाधव, सुरेश फिसके यांनी सदर खड्डय़ांमध्ये टायर लावून वाहनधारकांनी या खड्डय़ांमधून जाऊ नये म्हणून लक्ष केंद्रित केले असले, तरी डोणगाव व परिसरात राज्य महामार्गावर असणारे जीवघेणे खड्डे त्वरित बुजवावे, अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे. या खड्डय़ांबाबत विविध सामाजिक संघटनांनी वेळोवेळी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.