शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

पार्किंगअभावी शेगावात वाहतुकीची कोंडी! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 00:12 IST

शेगाव : दररोज गजानन महाराज मंदिर परिसरात पार्किंग  नसल्याने आणि रस्त्यावर केल्या जाणार्‍या दुचाकी, ऑटो  पार्किंगला शिस्त नसल्याने वाहतुकीची कोंडी पहावयास मिळते.

ठळक मुद्देमंदिर परिसरातील बेशिस्त वाहनांमुळे भाविकांना त्रासपार्किंगची व्यवस्था नसल्याने होतो अडथळागुरूवारी व सुटीच्या दिवशी भाविकांना चालणेसुद्धा कठीण

लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : दररोज गजानन महाराज मंदिर परिसरात पार्किंग  नसल्याने आणि रस्त्यावर केल्या जाणार्‍या दुचाकी, ऑटो  पार्किंगला शिस्त नसल्याने वाहतुकीची कोंडी पहावयास मिळते.मंदिर परिसर, आंबेडकर चौक या ठिकाणी दररोज आपल्याला  वाहतुकीची कोंडी होत असताना दिसते, तर गुरुवार, एकादशी,  उत्सव वा सुटीच्या दिवशी तर या परिसरात भविकांना आणि  सामान्य माणसाला चालणेदेखील कठीण होते. शेगाव शहर  आणि संत गजानन महाराज मंदिर परिसरात अशी परिस्थिती  नेहमीचीच झाली असून, वाहतूक  पोलीस हे फक्त त्या ठिकाणी  बघ्याचा भूमिका बजवताना दिसतात. यालाच जर थोडी शिस्त  लावली, तर हे प्रकार थांबतात; परंतु याकडे वाहतूक  शाखेकडून कानाडोळा केल्या जात आहे. या परिसरात दुचाकी  पार्किंगसाठी विशिष्ट पद्धतीने आखणी करून दिल्यास आणि  काही दिवस त्या ठिकाणी वाहतूक पोलिसाची ड्युटी लावल्यास  वाहतुकीला आणि बेशिस्त पार्किंग व्यवस्थेला वळण लागणे  सहज शक्य आहे. मात्र, वाहतूक शाखेकडून याकडे सपशेल  दुर्लक्ष केल्या जात असल्याचे दिसून येते.

दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची कोंडी!संत गजानन महाराज मंदिर परिसरात येणार्‍या भाविकांना बेशिस् त वाहतुकीसोबतच अस्ताव्यस्त पार्किंगचाही फटका बसत  आहे. सोबतच मंदिर परिसरातील विक्रेत्यांच्या दुकानांसमोरच ही  वाहने उभी केली जात असल्याने, व्यावसायिकांसाठीही पार्किंग  डोकेदुखी बनली आहे.