शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

पालकांचे छत्र हरविलेल्या निराधार मुलांना मदत!

By admin | Updated: March 4, 2016 02:26 IST

अंढेरा येथे जीवनसाथी फाऊंडेशनचा सामाजिक उपक्रम.

शिवणी आरमाळ (जि. बुलडाणा): देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा येथील आई वडिलांचे छत्र हरविलेल्या गणेश व मंदाकिनी या भावंडांना जीवनसाथी फाऊंडेशन देऊळगाव महीच्या वतीने २९ फेब्रुवारी रोजी आर्थिक मदत देण्यात आली.वडील सुखदेव वैद्य, आई लिलाबाई वैद्य या दोघांचे दुर्धर आजाराने निधन झाल्याने गणेश व मंदाकिनी हे पोरके झाले. जीवन जगत असताना अनेक समस्यांसह आर्थिक बाजूंची चणचण भासत असताना आजीसह बहीण-भाऊ त्रस्त झाले होते आणि अवघ्या काही दिवसांवर बहीण मंदाकिनी हिचा विवाह कार्यक्रम येऊन ठेपल्यामुळे या बहीण-भावावर मोठे संकट उभे होते. या सर्व परिस्थितीची माहिती मिळताच देऊळगाव मही येथील जीवनसाथी फाऊंडेशन यांनी तत्काळ दखल घेऊन त्या कुटुंबासाठी खारीचा वाटा उचलून मदत केली आहे. यावेळी जीवनसाथी फाऊंडेशनचे सर्व सदस्यांनी निर्णय घेऊन आर्थिक मदत करण्याचे ठरविले व त्यांच्या घरी जाऊन त्यांना १५ हजार रुपये रोख रक्कम दिली. त्याचबरोबर दे. राजाचे तालुका पुरवठा अधिकारी संजय टाके यांनी आर्थिक मदत व रेशनकार्ड उपलब्ध करून दिले व देऊळगावमही अर्बनच्या वतीने आर्थिक मदत दिली. तसेच रा.स.प. ता. अध्यक्ष भगवान बोंबले यांनीसुद्धा आर्थिक मदत दिली.