शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पलसिद्ध महास्वामींचा गजर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 01:05 IST

साखरखेर्डा : तीर्थक्षेत्र साखरखेर्डा येथील श्री जगद्गुरू पलसिद्ध महास्वामी यांच्या स्मृती महोत्सवाला १0 ऑगस्टपासून प्रारंभ झाला असून, शेकडो दिंड्यांच्या सहभागातून दिंडी सोहळा पार पडला. यावेळी साखरखेर्डा येथे हजारो भाविकांची मांदियाळी जमली होती.

ठळक मुद्देहजारो भाविकांची मांदियाळी साखरखेर्डा नगरी दुमदुमली!

लोकमत न्यूज नेटवर्कसाखरखेर्डा : तीर्थक्षेत्र साखरखेर्डा येथील श्री जगद्गुरू पलसिद्ध महास्वामी यांच्या स्मृती महोत्सवाला १0 ऑगस्टपासून प्रारंभ झाला असून, शेकडो दिंड्यांच्या सहभागातून दिंडी सोहळा पार पडला. यावेळी साखरखेर्डा येथे हजारो भाविकांची मांदियाळी जमली होती.श्री जगद्गुरू पलसिद्ध महास्वामी यांच्या स्मृती महोत्सवानिमित्त सकाळी ६ वाजता नामस्मरणला प्रारंभ झाला. त्यानंतर सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांच्या उपस्थितीत शिवदीक्षा संस्कार विधीला प्रारंभ झाला. वेदमूर्ती नीळकंठ स्वामी यांनी संस्कार विधीचे नेतृत्व केले. स्मृती महोत्सव सोहळ्यात परळी वैजीनाथ, धामणगाव बढे, लोहगड, नांद्रा, आष्टी, चारठाणा, काटा, परभणी, गंगाखेड, माजलगाव, पानकन्हेरगाव, साडेगाव, वस्सा, इटोली, हिवरखेड, लोणगाव, घाटबोरी इत्यादी दिंड्या सहभागी झाल्या होत्या. त्या सर्व दिंड्यांचे स्वागत मठाधिपती सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांनी केले. त्यानंतर दुपारी ४ वाजता पलसिद्ध महास्वामींची पालखीतून भव्य मिरवणूक काढण्यात आली. पालखीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. रांगोळ्यांनी पालखी रस्ता सजला होता. पालखीचे पूजन आणि दर्शनासाठी रीघ लागली होती. पावली, लेजीम खेळत आणि पलसिद्धाचा गजर करीत  ७ वाजता पालखी सोहळ्याची सांगता झाली.