शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

बायकांजवळील काळे धन आले बाहेर

By admin | Updated: November 9, 2016 16:22 IST

अनेक महिलांनी नव-यांच्या खिशातील पैसे घरात लपवून गोळा करून ठेवले आहेत.

ऑनलाइन  लोकमत

बुलडाणा, दि 9 - अनेक महिलांनी नव-यांच्या खिशातील पैसे घरात लपवून गोळा करून ठेवले आहेत. मंगळवारी रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याची घोषणा केल्यानंतर महिला घाबरल्या असून त्यांनी नव-यांकडेच या नोटा बदलण्यासाठी मागणी केली आहे. त्यामुळे घरात दडलेला पैसा आता बाहेर येऊ लागला आहे. 
 
येथील कृषि उत्पन्न बाजार समिती व्यापा-यांनी बंद ठेवल्या होत्या. अचानक बंद ठेवल्यामुळे सर्वच हमाल आणि कामगार बाजार समितीत एकत्र जमले. यावेळी त्यांनी आपापली  आपबिती सांगितली. अनेक हमालांच्या पत्नी स्वतः कामावर जातात. पतीला दारु-जुगाराचे व्यसन असल्यामुळे किंवा अन्य कारणांमुळे या महिला आपल्या पतीला पैसे देत नाहीत.
 
तसेच पतीने पैशांबाबत विचारणा केल्यानंतर त्या थेट पैसे नसल्याचे सांगतात, मात्र 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द झाल्याची अचानक घोषणा होताच या महिला घाबरल्या असून, त्यांनी स्वतः नव-यांना गोळा करुन ठेवलेल्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बदलून आणण्याची मागणी केली आहे. त्यामुळे बाजार समितीत याची बरीच चर्चा रंगली आहे.