शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

निर्माल्य संकलन यात्रेचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 00:29 IST

शेगाव: येथील राष्ट्रचेतना सेवा प्रतिष्ठानच्या वतीने  निर्माल्य संकलन यात्रा २0१७ चे आयोजन करण्यात आले  आहे. यावर्षी प्रतिष्ठानच्या वतीने मंगळवार ५ सप्टेंबर रोजी  गणेश विसर्जनाच्या दिवशी सदर निर्माल्य संकलन मोहीम  आयोजित करण्यात आली आहे.

ठळक मुद्देराष्ट्रचेतना सेवा प्रतिष्ठानचा उपक्रमगणेश विसर्जनाच्या दिवशी संकलित करणार निर्माल्य

लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव: येथील राष्ट्रचेतना सेवा प्रतिष्ठानच्या वतीने  निर्माल्य संकलन यात्रा २0१७ चे आयोजन करण्यात आले  आहे. यावर्षी प्रतिष्ठानच्या वतीने मंगळवार ५ सप्टेंबर रोजी  गणेश विसर्जनाच्या दिवशी सदर निर्माल्य संकलन मोहीम  आयोजित करण्यात आली आहे.प्रतिष्ठानच्या वतीने शहरातील जिजामाता चौक, जगदंबा  चौक, एमएसईबी चौक, रेल्वे उड्डाण पुलाच्यावर व खाली,  गांधी चौक, शिवनेरी चौक, जुने महादेव मंदिर, चौक,  दसरानगर, हनुमान मंदिराजवळ, रोकडियानगर, राजगुरे  यांच्या दुकानाजवळ आणि मुरारका चौक या ठिकाणी ४ व  ५ रोजी निर्माल्य सर्मपण कुंडी ठेवण्यात येणार आहेत.  नागरिकांनी आपल्या परिसरातील निर्माल्य सर्मपण  कुंडीमध्ये टाकावे. आपल्याकडील फुले, हार, पाने, बेल  दुर्वा, इत्यादी पूजा साहित्य यात सर्मपित करायचे आहे. ते  गणेशमूर्तीच्या सोबत नदी, विहीर, तलावामध्ये फेकू नये.  असे केल्यामुळे प्रदूषण व पाणी खराब होते. त्यामुळे  नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने याचा लाभ घ्यावा, असे आवाहन  करण्यात आले आहे.