शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत ई ग्रामसभेचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:36 IST

गावाचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कृषी ताई, कृषिमित्र, गावातील प्रगतिशील शेतकरी, समूह सहायक, ग्रामसेवक, कृषी सहायक व कृषी विभागातील ...

गावाचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कृषी ताई, कृषिमित्र, गावातील प्रगतिशील शेतकरी, समूह सहायक, ग्रामसेवक, कृषी सहायक व कृषी विभागातील इतर अधिकारी तसेच गावकरी यांच्या सकारात्मक प्रेरणेने मौजे भालेगाव, ता. मलकापूर येथे ई-ग्रामसभेचे यशस्वीपणे आयोजन केले. सुरुवातीला प्राथमिक स्वरूपात भालेगाव येथील समूह सहायक उमेश जगताप, कृषी सहायक काकासाहेब दळवी, ग्रामसेवक व्ही. आर. धांडगे, सरपंच तेजस घुले पाटील व उपसरपंच प्रीती वराडे यांची प्राथमिक एकत्र बैठक घेऊन त्यामध्ये गावातील लोकांना मायक्रोस्पॉस्ट टिम्स ॲप डाऊनलोड करायला सांगितले. सोबत ग्राम कृषी संजीवनी समितीची रचना कशी असते ते परिपत्रकाद्वारे समजावून सांगितले़ गावात असलेले शेतकरी गट, परिसरात असलेले शेतकरी उत्पादक कंपनी यांचे सहकार्य घेऊन शेतकऱ्याच्या शेतमालाला हमी भावापेक्षा जास्त दर कसा मिळेल यासंदर्भात चर्चा झाली. तसेच गावाची पाण्याची गरज, उपलब्ध होणारे पाणी व त्याची संरक्षित सिंचनाची व्यवस्था करणे यावर चर्चा ग्रामसभेत करण्यात आली.

या उपविभागामध्ये ३ ई-ग्रामसभा यशस्वीपणे झालेल्या आहेत. ई-ग्रामसभा ही नवीन संकल्पना असल्यामुळे नवनियुक्त सरपंचांनीसुद्धा उत्साहाने पुढाकार घेऊन ग्रामसेवक, समूह सहायक व कृषी सहायक यांच्या सकारात्मक प्रतिसाद असल्यामुळे सदर ग्रामसभा उत्साहात पार पडली. ई-ग्रामसभा यशस्वी करण्याकरिता सरपंच तेजस घुले पाटील, ग्रामसेवक धांडगे, कृषी सहायक काकासाहेब दळवी, समूह सहायक उमेश जगताप यांनी प्रयत्न केले.