शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शहीद दिनानिमित्त रक्तदान महाशिबिराचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:30 IST

राष्ट्रीय एकात्मता मंच, निफा संघटना, निमा संघटना, ब्रह्मकुमारी संस्थान, राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषद, इंडियन रेडक्राॅस सोसायटी, आयएमए, होमिओपॅथीक, आझाद ...

राष्ट्रीय एकात्मता मंच, निफा संघटना, निमा संघटना, ब्रह्मकुमारी संस्थान, राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषद, इंडियन रेडक्राॅस सोसायटी, आयएमए, होमिओपॅथीक, आझाद हिंद, शिक्षक संघटनेच्या वतीने हे शिबिर आयोजित करण्यात आल्याची माहिती निमा संघटनेचे राज्य मार्गदर्शक डॉ. गजानन पडघान यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली आहे. येथील सुश्रृत आयुर्वेद रूग्णालयात शहीद दिनानिमित्त महारक्तदान शिबिराची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निमा संघटनेचे अध्यक्ष डॉ. दिनेश अग्रवाल, सचिव डॉ. प्रवीण पिंपरकर, डॉ. अजय खर्चे, समन्वयक डॉ. प्रशांत ढोरे, डॉ. रवींद्र वाघमारे, डॉ. देवकर, वुमन फोरमच्या डॉ. वैशाली पडघान, होमिओपॅथीक संघटनेचे डॉ. दुर्गासिंह जाधव, दंत चिकित्सक डॉ. आशिष खासबागे, शिक्षक संघटनेचे राजपूत प्रामुख्याने उपस्थित होते. बुलडाणा येथे सुश्रृत हॉस्पिटलमध्ये महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराला आयएमए संघटना जे. बी. राजपूत, होमिओपॅथीक डॉ. दुर्गासिंग जाधव, आझाद हिंद संघटना अ‍ॅड. सतीष रोठे, शिक्षक संघटना राजपूत, अंजली परांजपे यासह इतर संघटनांनी सुद्धा सक्रिय सहभाग घेऊन महारक्तदान शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. गजानन पडघान यांनी केले आहे.