शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

नियुक्त एजन्सीलाच देणार जैविक कचरा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 00:01 IST

बुलडाणा: शहर परिसरातील अनेक हॉस्पिटलमधील  प्रशासन जैविक कचारा भंगारात किंवा नाल्यात टाकत  असल्याचे वृत्त लोकमतने १४ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केले हो ते. या वृत्ताची दखल घेत अनेक हॉस्पिटलच्या प्रशासनाने  शहरातील जैविक कचरा उचलणार्‍या एजन्सीशी संपर्क  साधून नियमित वर्गवारीनुसार कचरा देणार असल्याचे सांगि तले.

ठळक मुद्देअनेक रुग्णालयांनी केला संपर्कप्रभाव लोकमतचा

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: शहर परिसरातील अनेक हॉस्पिटलमधील  प्रशासन जैविक कचारा भंगारात किंवा नाल्यात टाकत  असल्याचे वृत्त लोकमतने १४ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केले हो ते. या वृत्ताची दखल घेत अनेक हॉस्पिटलच्या प्रशासनाने  शहरातील जैविक कचरा उचलणार्‍या एजन्सीशी संपर्क  साधून नियमित वर्गवारीनुसार कचरा देणार असल्याचे सांगि तले.बुलडाणा शहरातील अनेक लहान क्लिनिकपासून मोठय़ा  हॉस्पिटल परिसरात वापरलेल्या सिरींज, नळ्या, बँडेज  आदींचा खच पडलेला असतो. शहरात जवळपास २५0  हॉस्पिटल,  क्लिनिक व लॅबोरेटरीज संस्था कार्यरत आहेत.  या संस्थेद्वारे दररोज २00 किलो जैविक कचर्‍याची निर्मिती  होते. सदर जैविक कचरा उचलण्यासाठी शहर परिसरात  एकमेव अतुल एन्व्हायरर्मेंट सर्व्हिसेस म्हणून एजन्सी कार्यरत  आहे. या एजन्सीकडे शहरातील फक्त ८0 म्हणजे ३२ टक्के  संस्थांची नोंदणी केली आहे. त्यामुळे उर्वरित ६८ टक्के संस् थांचा जैविक कचरा कोठे जातो? असा प्रश्न निर्माण होतो.  याबाबत लोकमच्या टीमने केलेल्या स्टिंग ऑपरेशनदरम्यान  उर्वरित हॉस्पिटलचा कचरा भंगार व नाल्यात टाकण्यात येत  असल्याचे निदर्शनास आले होते. याबाबत लोकमतमध्ये वृत्त  प्रकाशित होताच सर्वत्र खळबळ उडाली. दरम्यान, अनेक  हॉस्पिटलने अतुल एन्व्हायरर्मेंट सर्व्हिसेसकडे संपर्क करून  आपल्याकडे नियमित जैविक कचरा देणार असल्यामुळे  आमच्या हॉस्पिटलची नोंद करण्याची विनंती केली. यावेळी  अनेक हॉस्पिटल प्रशासनाने नाव न सांगण्याचा अटीवर  आजपासून जैविक कचर्‍यांची वर्गवारी करून संबंधित  एजन्सीकडे देणार असल्याचे सांगितले.