शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

मंगळवारी अध्यादेश, बुधवारपासून कर्जमाफीचा लाभ - भाऊसाहेब फुंडकर

By admin | Updated: June 27, 2017 14:18 IST

बुधवारपासून शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळणार,असल्याचे कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी सांगितले.

बुलडाणा : शासनाने कर्जमाफीची घोषणा केली आहे. मंगळवारी कर्जमाफीचाअध्यादेश निघणार असून, बुधवारपासून शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार,असल्याचे कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी सांगितले. कर्जमाफीझाल्यानंतर पहिल्यांदाच जिल्ह्यात आलेल्या भाऊसाहेबांचा ठिकठिकाणी सत्कारकरण्यात आला.   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची घोषणा केली. त्यानंतरकृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर पहिल्यांदाच जिल्ह्यात आले. त्यामुळे त्यांचाविश्राम भवनात जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्यावतीने सत्कारकरण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे, विधानसभा अध्यक्षयोगेंद्र गोडे, राज्य प्रवक्त्या श्वेता शालिनी, तालुकाध्यक्ष पवार यांचीउपस्थिती होती. यावेळी भाऊसाहेब म्हणाले, की देशातील सर्वात मोठीकर्जमाफी भाजप सरकारने दिली आहे. यामुळे राज्यातील ८९ लाख शेतकऱ्यांनाकर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. शासनाने थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचा दीडलाख रूपये तर कर्ज भरलेल्या शेतकऱ्यांना २५ हजारांची मदत मिळणार आहे.मंगळवारी याबाबत सर्व अध्यादेश बँक अधिकाऱ्यांना मिळणार असून, बुधवारपासूनकर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना मिळेल. शासन तूर खरेदीबाबत गंभीर असून,जेवढ्या तुरीची नोंदणी झाली आहे, तेवढी तूर खरेदी करण्यात येणार असल्याचेफुंडकर यांनी सांगितले.