शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याची पुन्हा संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:33 IST

सन २०२१-२२ करिता अर्ज स्‍वीकृती प्रक्रिया सुरू करण्‍यात आली असून यात ज्‍या शेतक-यांनी सन २०२०-२१ मध्‍ये महाडीबीटी पोर्टलवर अर्ज ...

सन २०२१-२२ करिता अर्ज स्‍वीकृती प्रक्रिया सुरू करण्‍यात आली असून यात ज्‍या शेतक-यांनी सन २०२०-२१ मध्‍ये महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केला आहे परंतु त्‍यांची कोणत्‍याही योजनेसाठी निवड झाली नाही ते शेतकरी त्‍यांच्‍या अर्जातील बाबींमध्‍ये बदल करू शकणार आहेत. असे अर्ज सन २०२१-२२ करिता ग्राह्य धरले जातील.त्‍याकरीता त्‍यांच्‍याकडून पुन्‍हा शुल्‍क आकारले जाणार नाही. सन २०२१-२२ करिता वरील अर्जातील ज्‍या बाबींकरिता अर्ज केलेला नाही त्‍या बाबींचा अर्जामध्‍ये विनाशुल्‍क समावेश करता येईल.

महाडीटीबी पोर्टलवर "शेतकरी योजना" या सदराखाली शेतकऱ्यांच्‍या सोयीकरिता सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाव्‍दारे देण्‍याच्‍या दृष्‍टीने अर्ज करण्‍यापासून ते प्रत्‍यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली वि‍कसित केली असून या प्रणालीव्‍दारे शेतकऱ्यांना त्‍यांच्‍या पसंतीच्‍या बाबींच्‍या निवडीचे स्‍वातंत्र देण्‍यात आले आहे. शेतकऱ्यांनी शेती निगडीत विविध बाबींकरिता अर्ज करावयाचा आहे. "वैयक्तिक लाभार्थी "म्हणून नोंदणी करु इच्छिणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक सदर संकेतस्थळावर प्रमाणित करुन घ्यावा लागेल. ज्या वापरकर्त्यांकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन त्यांची नोंदणी करावी व सदर नोंदणी क्रमांक महा-डीबीटी पोर्टलमध्ये नमूद करुन त्यांना योजनांसाठी अर्ज करता येईल, असे सिंदखेड राजा तालुका कृषी अधिकारी वसंतराव राठोड यांनी सांगितले.