शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

२१ टमरेल बहाद्दरांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 01:11 IST

धामणगाव बढे : मोताळा पंचायत समिती अंतर्गत १४ ऑक्टोबर  रोजी रोहिणखेड, थड, किन्होळा, पान्हेरा या परिसरात २१ टमरेल  बहाद्दरांवर कारवाई करण्यात आली आहे. 

ठळक मुद्देस्वच्छ भारत अभियानमोताळा पंचायत समितीच्या गुड मॉर्निंग पथकाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क  धामणगाव बढे : मोताळा पंचायत समिती अंतर्गत १४ ऑक्टोबर  रोजी रोहिणखेड, थड, किन्होळा, पान्हेरा या परिसरात २१ टमरेल  बहाद्दरांवर कारवाई करण्यात आली आहे. मोताळा पंचायत समितीच्या गुड मॉर्निंग पथकाने भारत स्वच्छ  मिशन अंतर्गत शासकीय स्तरावर विविध उपक्रम राबवित अस ताना या उपक्रमाचा एक भाग म्हणून १४ ऑक्टोबर रोजी  सकाळी ५ वाजतापासून प्रथम रोहिणखेडपासून या कारवाईची  सुरुवात केली. यामध्ये रोहिणखेड येथील नीलेश रमेश पोकळे,  विलास प्रकाश होडगरे, जगन्नाथ एकनाथ अढाव थड येथे  युवराज देशराज शिराळे, निखिल जगन्नाथ पवार, राजू एकनाथ  गोरे, शंकर भगवान टेकाळे, किन्होळा येथे रमेश ओंकार  किन्होळकर, सुधाकर त्र्यंबक गायकवाड, चंद्रभान माणिक  सुरडकर, विश्‍वनाथ वसंत कुर्‍हाडे, रमेश सावळा कुर्‍हाळे,  दिनकर सुगदेव गवई, संतोष तुळशीराम कुर्‍हाडे, तर पानहेरा  विजय चंद्रभान जाधव, रामभाऊ शंकर इंगळे, प्रल्हाद झाडू  वैराळकर, वच्छलाबाई जगदेव जाधव, तुकाराम गंगाराम शिंदे,  प्रल्हाद विठोबा वैराळकर, शुभम गजानन सोनोने या टमरेल  बहाद्दरांना उघड्यावर शौचास न बसण्याची ताकीद देण्यात येऊन  सोडण्यात आले. या गुड मॉर्निंंग पथकामध्ये पथक प्रमुख पी.एस. मोरे, व्ही.के.  राठोड, रामप्रसाद मुंडे, गोकूल बोरसे, निळू डाखोरकर, राजेंद्र  वैराळकर इ. पंचायत समिती कर्मचारी सहभागी होते. या  कारवाईमुळे उघड्यावर शौचास बसणार्‍या टमरे बहाद्दरांमध्ये  भीतीचे वातावरण निर्माण झाले. अशा प्रकारची कारवाई  धामण्गाव बढे व परिसरात सतत झाल्यास टमरेल बहाद्दरांची सं ख्या निश्‍चितच कमी होईल.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान