शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आवक घटल्याने कांद्याचे दर वाढले; भाजीपाल्याचे काेसळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 16:55 IST

Onion prices rise जुन्या कांद्याचे भाव माेठ्या प्रमाणात वाढले.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : गत आठवड्यात जिल्ह्यात काही ठिकाणी पाउस झाल्याने बाजारात कांद्याची आवक घटली आहे. त्यामुळे, भाव पुन्हा ७० ते ८० रुपयांवर गेले आहे. खाद्य तेलाचे भाव दिवाळीपासून वाढतच असल्याचे चित्र आहे. फळांची आवक वाढल्याने भाव काेसळले आहेत.   पावसामुळे नविन कांदा शहरात आलाच नाही. त्यामुळे, जुन्या कांद्याचे भाव माेठ्या प्रमाणात वाढले. रविवारी बाजारात ७० ते ८० रुपये प्रती किलाेप्रमाणे विकल्या गेला. बाजारात माेठ्या प्रमाणात भाजीपाल्याची आवक वाढली आहे.  त्यामुळे,  गाेबी,  वांगे,  टाेमॅटाे,  काकडी,  काेथींबीर,  भेंडी कारले आदीचे भाव काेसळले आहेत. भाजीपाल्याचे भाव कमी झाले असले तरी, इतर किराणा साहित्याचे भाव वाढल्याने सर्वसामान्यांना त्याचा फटका बसला आहे.

सफरचंद ७० ते ८० रुपयांवर गत आठवड्यात सफरचंद १०० रुपये किलाेप्रमाणे सफरचंद विकल्या जात हाेते. या आठवड्यात सर्वच फळांचे भाव माेठ्या प्रमाणात काेसळले आहेत. सफरचंद ७० ते ९० रुपयांवर तर संत्रा २०, बाेर २०, अनार २० ते ३०, पायनापल ६० रुपये किलाेप्रमाणे विकल्या जात आहे.   बाजारात संत्रा,अनार, पायनापल आदींची आवक माेठ्या प्रमाणात वाढली आहे.फळ बाजारात या आठवड्यात मंदी असल्याचे चित्र आहे. 

दिवाळीनंतर फळांच्या बाजारात मंदी आली आहे. सफरचंद, संत्रा, बाेर, अनार आदींचे भाव माेठ्या प्रमाणात काेसळले आहेत. -अहमद बागवान,  फळविक्रेता 

टॅग्स :buldhanaबुलडाणाMarketबाजार