शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

‘एक चहा देशासाठी, अनाथांच्या भल्यासाठी!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 23:39 IST

चिखली: छत्रछाया हय़ुमन डेव्हलपमेंट फाउंडेशनद्वारा संचालित  नंदनवन परिवारच्या मदतीसाठी एक चहा देशासाठी, अनाथांच्या  भल्यासाठी अभिनव उपक्रम ९ ते १५ ऑगस्टदरम्यान राबवून  नागरिकांकडून आर्थिक मदत मिळविण्यासाठी सुरू करण्यात आला  आहे.

ठळक मुद्देछत्रछाया हय़ुमन डेव्हलपमेंट फाउंडेशनचा अभिनव उपक्रम अनाथ मुलांना देणार अन्न, वस्त्र निवारा व आरोग्य सुविधा 

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली: छत्रछाया हय़ुमन डेव्हलपमेंट फाउंडेशनद्वारा संचालित  नंदनवन परिवारच्या मदतीसाठी एक चहा देशासाठी, अनाथांच्या  भल्यासाठी अभिनव उपक्रम ९ ते १५ ऑगस्टदरम्यान राबवून  नागरिकांकडून आर्थिक मदत मिळविण्यासाठी सुरू करण्यात आला  आहे.नंदनवन परिवार हा साखळी बु. जिल्हा बुलडाणा येथील विक्रम दरा खे यांच्या शेतात सुरू करण्यात आला असून, याद्वारे अनाथ, निराधार  गरजू व होतकरू मुले, आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांची मुले, अ पघाताने निराo्रित झालेली मुले व भीक मागणारी अनाथ मुलांच्या  अन्न, वस्त्र निवारा आरोग्य, संरक्षण, नोकरी व व्यवसायाच्या माध्यमा तून स्वावलंबी बनविणे यासाठी कार्यरत आहे. या उपक्रमासाठी समाजातील सहृदय व दानशूर व्यक्तींकडून आर्थिक  सहाय्य मिळविण्यासाठी ‘एक चहा देशासाठी, अनाथांच्या  भल्यासाठी’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये  नागरिकांना एक कप चहा देऊन उपक्रमाची माहिती देण्यात येते व  दानशूर व्यक्तीकडून आर्थिक सहाय्य मिळविण्यात येते. या उपक्रमास प्राचार्य नीलेश गावंडे, सुनील मोडेकर, श्‍वेता महाले,  विजयकुमार कोठारी, शरदसेठ भाला, डॉ. सत्येंद्र भुसारी, विष्णू  कुळसुंदर, शैलेश बाहेती व तहसील कर्मचारी व विविध मान्यवरांनी  भेट देऊन भरीव आर्थिक सहाय्य केले आहे. -