शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
5
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
6
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
7
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
8
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
9
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
10
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
11
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
12
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
13
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
14
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
15
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
16
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
17
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
18
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल
19
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
20
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख

आमदार दत्तक ग्राम योजनेत एक पाऊल पुढे

By admin | Updated: October 12, 2015 01:11 IST

आदर्श ग्रामला आमदार दत्तक ग्रामची जोड; आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरणावरही देणार भर.

सुधीर चेके पाटील /चिखली (जि. बुलडाणा) : देश सुधारायचा असेल, तर त्याची सुरुवात गाव-खेड्यां पासून करायला हवी, याची जाणीव असलेले चि खलीचे आमदार राहुल बोंद्रे यांनी राज्य शासनाच्या आमदार दत्तक ग्राम ही संकल्पना राबविण्याच्या आधी पासूनच तालुक्यातील खोर हे गाव विकासासाठी दत्तक घेतले. या गावाचा संपूर्ण कायापालट करून एक समृद्ध गाव बनविण्यासोबतच आदर्श ग्रामचा लौकिकदेखील खोर या गावास मिळवून दिला आहे. आमदार दत्तक ग्राम ही संकल्पना आ. बोंद्रे आमदारकीला पहिल्यांदा निवडून आल्यापासून राबवत आहेत. याच अंतर्गत त्यांनी दत्तक घेतलेले तालुक्यातील १५00 लोकवस्तीचे खोर हे गाव आज सर्व सुविधांनी समृद्ध आहे. सन २00९ मध्ये राज्याची ह्यआदर्श ग्राम योजनाह्ण ही गावांच्या विकासासाठी अधिक प्रभावी ठरू शक ते, हे जाणून ग्रामस्थांना एकजूट करून सर्वप्रथम गावात स्वच्छतेविषयी आमदारांनी प्रोत्साहन दिले. गावातील कचर्‍याची होळी करण्यात आली. अंतर्गत रस्ते, सांडपाणी व्यवस्थापन, नाल्या, पिण्याच्या पाण्याची समस्या, जलसंधारणाची कामांचे योग्य नियोजन आदी बाबी ग्रामस्थांनी आ. बोंद्रेंच्या मार्गदर्शन व सक्रिय सहभाग देऊन मार्गी लावल्या. दरम्यान, अंदाजपत्रकानुसार मंजूर निधीला लोकसहभागाची जोड देऊन अनेक कामे पूर्णत्वास नेण्यात आली. या योजनेंतर्गत गावास १ कोटी ३ लाख रुपये मंजूर झाले असून, या निधीतून १८ लाख रुपये किमतीचे अं तर्गत रस्ते, १0 लाख रुपयांतीन स्मशानभूमी सुशोभीकरण तसेच पाणलोट योजनेची कामे प्रगतिपथावर आहेत. जिल्हा परिषद अंतर्गत सांडपाणी व्यवस्थापनासाठी १२ लाख रुपयेदेखील गावास मंजूर झाले आहेत. याशिवाय येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत १00 टक्के ई-लर्निंंग प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. गावातील एकूण २६७ कुटुंबांपैकी २५0 कुटुंबांकडे शौचालय असून, उर्वरित कुटुंबांकडील शौचालयाचे काम पूर्णत्वास गेले असून, लवकरच संपूर्ण हगणदरीमुक्त गाव म्हणूनही लौकिक प्राप्त होणार आहे.

*हगणदरीमुक्तीसाठी आत्मक्लेश.

     दत्तक ग्राम खोर आदर्श गाव म्हणून मागील काही वर्षांंपासून समोर आले. या गावापासून प्रेरणा घेत म तदारसंघातील १८ गावे आ. बोंद्रेच्या पुढाकारातून आदर्श ग्राम होण्यासाठी सरसावली आहेत. असे असताना खोर हे १00 टक्के गाव हगणदरीमुक्त झालेले नव्हते. गावातील प्रत्येक घरात शौचालय असावे, यासाठी आग्रही असलेले आ. बोंद्रे यांनी सातत्याने दोन वर्षांंपासून प्रयत्न केली आहे.