शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:35 IST

मेहकर आगारात चालक म्हणून कार्यरत असलेले नागझरी बु. येथील जगन्नाथ मारोती देवकर हे रात्री ड्यूटी संपल्यावर दुचाकीने (क्रमांक ...

मेहकर आगारात चालक म्हणून कार्यरत असलेले नागझरी बु. येथील जगन्नाथ मारोती देवकर हे रात्री ड्यूटी संपल्यावर दुचाकीने (क्रमांक एमएच २८ जे ९१४८) मेहकरकडून घरी येत हाेते. हाकेच्या अंतरावरच घरी पोहोचायच्या अगोदरच अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही माहिती सकाळी तीन वाजेच्या सुमारास रोडवरून जात असलेल्या प्रवाशाने पोलीस हेल्पलाइन १०० या क्रमांकावर संपर्क साधून दिली. त्यानंतर त्यांना गावचे पोलीस पाटील प्रकाश गवई, पोलीस प्रशासन व ग्रामस्थांनी १०८ रुग्णवाहिकेने उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय मेहकर येथे हलविले. त्यांच्या पश्चात आई, तीन भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी व आप्त परिवार आहे. त्यांच्या एकाकी जाण्याने परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. त्या अज्ञात वाहनाला शोधून कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत. घटनास्थळाचा पंचनामा करून घटनेचा पुढील तपास मेहकर पोलीस स्टेशनचे ठाणेदार आत्माराम प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली घिके, राठोड करीत आहेत.

घरी पाेहोचण्यापूर्वीच काळाचा घाला

जगन्नाथ देवकर घरापासून हाकेच्या अंतरावर हाेते. घरी पाेहोचण्यापूर्वीच त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला.