शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी ट्रॅक्टर ट्रॉलीवर आदळून एक ठार, दोन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:34 IST

या अपघातामध्ये सुनीता विठ्ठल राऊत (४०) या महिलेचा मृत्यू झाला असूनन्जय विठ्ठल राऊत (२१) आणि मेहकर शहरातील पवनसुत नगरमधील ...

या अपघातामध्ये सुनीता विठ्ठल राऊत (४०) या महिलेचा मृत्यू झाला असूनन्जय विठ्ठल राऊत (२१) आणि मेहकर शहरातील पवनसुत नगरमधील सौरभ एकनाथ वाघ (१७) हे दोघे जखमी झाले आहेत. संबंधित तिघेही मेहकर येथील नातेवाईकांना भेटून बुलडाण्याकडे एमएच-२८-एक्यू ३०३४ क्रमांकाच्या दुचाकीद्वारे परत येत होते. दरम्यान, मेहकर-चिखली मार्गावर पिंपळगाव उंडा असताना रोडवर उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्राॅलीवर आदळल्याने एका महिलेचा मृत्यू तर दोन जण जखमी झाल्याची घटना मेहकर चिखली रोडवरील पिंपळगाव उंडा गावानजीक रात्री साडेसात वाजेच्या सुमारास त्यांची दुचाकी रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर (एमए-२८ एजे- ७९२२) आदळली. त्यात सुनीता राऊत यांचा मृत्यू झाला तर अन्य दोघे जखमी झाले आहेत. जखमीवर स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. या अपघाताचा पुढाल तपास साखरखेर्डा पोलिस ठाण्याचे ठाणेदार जितेंद्र आडोळे यांच्या मार्गदर्शनात पोलिस हेडकॉन्स्टेबल दिनेश चव्हाण यांनी घटनास्थळ गाठले होते. वृत्त लिहीपर्यंत पोलिसात या प्रकरणी तक्रार दाखल झाली नव्हती. ट्रॅक्टर ट्रॉली पंक्चर झाल्यामुळे रस्त्यावरच उभी होती.