शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
3
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
4
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
5
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
6
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
7
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
8
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
9
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
10
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
11
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
12
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
13
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
14
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
15
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
16
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
17
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
18
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
19
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
20
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार

अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार, एक गंभीर

By admin | Updated: January 19, 2017 02:36 IST

चिखली तालुक्यातील घटना.

चिखली, दि. १८- तालुक्यातील खंडाळा मकरध्वज येथून चिखलीकडे दुचाकीने येत असताना एका अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील वळती येथील एक युवक जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना १७ जानेवारीच्या रात्री १0 वाजेच्या सुमारास घडली आहे. या अपघातातील गंभीर जखमी युवकावर औरंगाबाद येथे उपचार सुरू आहेत.तालुक्यातील वळती येथील अंकुश तेजराव यंगड वय २७ वष्रे व त्याचा मित्र सुशिल हिवाळे हे दोघे जण पल्सर एम.एच.२८ ए.पी.१६२६ क्रमांकाच्या दुचाकीने खंडाळा म. येथील नातेवाइकांकडे गेले होते. रात्री १0 वाजेच्या सुमारास वळती या गावाकडे परत येत असताना चिखली खंडाळा म. मार्गावर शहरापासून सुमारे सहा कि.मी अंतरावर त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. यामध्ये मोटारसायकलवरील अंकुश यंगड याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर सुशिल हिवाळे हा गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी जखमीला स्थानिक ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. येथील प्रथमोपचारानंतर त्यास बुलडाणा येथे हलविण्यात आले; मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे.