शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी अपघातात एक ठार, एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 23:03 IST

चिखली : तालुक्यातील भरोसा येथून चिखली शहराकडे येणा-या तरूणांच्या दुचाकीस एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना २८ सप्टेंबरच्या रात्री १ वाजेच्या सुमारास चिखली-जालना महामार्गावरील बेराळा फाट्यावर घडली. या अपघातात रविंद्र शिवाजी थूटटे वय वर्ष २६ हा जागीच ठार झाला तर अमोल अनिल गायकवाड हा गंभीर जखमी झाला आहे.

ठळक मुद्देभरोसा येथून चिखली शहराकडे येत होते दुचाकीस्वारबोराळा फाट्याजवळ घडला अपघातअज्ञान वाहनाने दिली धडक

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : तालुक्यातील भरोसा येथून चिखली शहराकडे येणा-या तरूणांच्या दुचाकीस एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना २८ सप्टेंबरच्या रात्री १ वाजेच्या सुमारास चिखली-जालना महामार्गावरील बेराळा फाट्यावर घडली. या अपघातात रविंद्र शिवाजी थूटटे वय वर्ष २६ हा जागीच ठार झाला तर अमोल अनिल गायकवाड हा गंभीर जखमी झाला आहे.भरोसा येथील रविंद्र शिवाजी थुट्टे व अमोल अनिल गायकवाड हे दोघे दिवसभर शेतात सोयाबीन सोंगन्या साठी गेले होते. सायंकाळी घरी आल्यावर काही खाजगी कामासाठी स्वत:ची मोटार सायकल क्रमांक एमएच २८ ए-५०७४ ने चिखलीला गेले होते. चिखली वरून रात्री उशीरा घराकडे परत येत असताना बेराळा फाटा नजीक एका अज्ञात वाहनाच्या धडकेने रविंद्र शिवाजी थुट्टे हा घटना स्थळीच मृत्यमुखी पडला तर अमोल अनिल गायकवाड हा गंभीररित्या जखमी झाला. रात्रीची वेळ असल्यामुळे घटनास्थळावर एक ते दीड तास कोणीही आले नाही. दरम्यान पप्पू पवार हे आपल्या कुटुंबांसमवेत तुळजापूरच्या दर्शांवरून घरी येत असताना त्यांनी या मोटार सायकलस्वारांच्या गंभीर अवस्थेबाबत नगरसेवक गोपाल देव्हडे व नामु गुरूदासानी यांना फोनवरून माहिती दिल्यानंतर देव्हडे, गुरूदासानी यांच्यासह रमजान चौधरी, आकाश गाडेकर, नवीन आहुजा, बबलू मेमन, बबलू शेख आदी सामाजिक कार्यकर्त्यांनी जखमींना  चिखली येथील ग्रामीण रूग्णालयात भरती केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.