शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

जीपच्या धडकेत एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:19 IST

मलकापूर : भरधाव काळी-पिवळी टॅक्सीच्या धडकेत ३० वर्षीय युवक ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना १८ जुलैच्या रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : भरधाव काळी-पिवळी टॅक्सीच्या धडकेत ३० वर्षीय युवक ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना १८ जुलैच्या रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. नांदुरा रस्त्यावरील यशवंतनगरातील रामवाडी प्रवेशद्वारासमोर हा अपघात घडला.श्याम सत्यनारायण झंवर (वय ३०) हा युवक रात्री ८ वाजेच्या सुमारास त्याच्या नांदुरा रस्त्यावरील राहत्या घरासमोर उभा होता. तेवढ्यात नांदुऱ्यावरून मलकापुरात भरधाव आलेल्या काळी-पिवळी क्र.एम.एच.३०- ई ९१७१ या टॅक्सीने उडविले. काळी पिवळीची धडक इतकी जबरदस्त होती की, श्याम झंवर यांच्या डोक्याला व पायाला गंभीर जखमा झाल्या. त्याला नगरसेवक सुनील गांधी व पंकज खराडे यांनी तत्काळ उपचारासाठी बुलडाणा येथे हलविले असता, मोताळ्यानजीक त्याची प्राणज्योत मालवली. यावेळी विजय राधाकिसन गांधी (वय ५०) हेदेखील जखमी झाले. याप्रकरणी पोलिसांनी काळी-पिवळी टॅक्सीचालक राजू हरिभाऊ संबारे (वय ३२) रा.लक्ष्मी नगर यास अटक केली. त्याच्या विरुद्ध अ‍ॅड.अशोक त्र्यंबक खर्चे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कलम २७९,३३७,३०४ (अ) भादंविचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.