शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

वीज पडून एक ठार

By admin | Updated: June 4, 2017 05:37 IST

बुलडाणा जिल्ह्यात वादळी वा-यासह जोरदार पाऊस

बुलडाणा/ लोणार: मान्सून पूर्व मशागतीच्या कामासाठी शेतात गेलेल्या ४० वर्षीय सुरेश महादू काळे या युवकाचा ३ जून रोजी संध्याकाळी ५ वाजताच्या दरम्यान वीज पडून मृत्यू झाला. शुक्रवारनंतर शनिवारी सायंकाळी सुद्धा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला.  लोणार शिवारातील मोठा मारोती मंदिर परिसरात असलेल्या विक्रम महादू अंभोरे यांच्या शेतात पेरणी पूर्व मशागतिचे काम करण्यासाठी ३ जून रोजी ४० वर्षीय सुरेश महादू काळे गेले होते. लोणार परिसरात दुपारपासूनच विजांचा कडकडाटसह पाऊस सुरु होता. पंरतु, पेरणी पूर्व मशागतीचे काम करत असताना अचानक अंगवार वीज पडून सुरेश काळे याचा जखमी होऊन मृत्यू झाला. सदर घटनेची  माहिती मिळताच तहसीलदार सुरेश कव्हळे, पोलीस निरीक्षक आर. पी.माळी, तलाठी विजय पोफळे यांनी शासकीय ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन पंचनामा केला. मोताळा तालुक्यातही शनिवारी  एक तास जोरदार पाऊस झाला. तसेच वादळामुळे काही घरावरील टिनपत्रेही उडाली. तसेच वृक्ष उन्मळून पडले. शुक्रवारी सायंकाळी झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी घर तसेच शाळांवरील टिनपत्रे उडाले. तसेच शनिवारीही जोरदार पाऊस झाला. सतत दोन दिवस झालेल्या पावसामुळे शेतकरी शेतकामाला सुरूवात करणार आहेत.