शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

अपघातात एक ठार, १0 जखमी

By admin | Updated: July 14, 2014 23:03 IST

मोटारसायकल व अँाटोची समोरासमोर धडक होऊन एक जण जागीच ठार झाला तर १0 जण जखमी झाल्याची घटना

खामगाव : खामगाव- शेगाव रस्त्यावर लासुरा फाट्यानजीक मोटारसायकल व अाँटोची समोरासमोर धडक होऊन एक जण जागीच ठार झाला तर १0 जण जखमी झाल्याची घटना काल रविवारी रात्री १0 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शेगाव ग्रामीण पोलिसांनी दोन्ही वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शेगावकडून मोटारसायकल क्रमांक एम.एच.२८ जे ७00३ ने राहुल भोजने वय ३४ रा. तिंत्रव, तालुका शेगाव हा खामगावकडे येत असताना समोरुन येणार्‍या ऑटो क्रमांक एम.एच.२८ टी २0३७ ची धडक झाली. यामध्ये मोटारसायकलस्वार राहुल भोजणे हा जागीच ठार झाला. तर ऑटोमध्ये असलेले शे. जावेद शे. जाबीर (२२),खैरुनबी शे. अकिल (३0), साबीयाबानो शे. साबीर (१५), तबसुम बानो शे. जाकीर (१८), सय्यद अली शे. अकली (८), सैफुनिया शे. अकील (९), राजिया बानो शे. जाकीर (२५), नुरजहा परविन सर्व राहणार इदगाह परिसर, शेगाव हे जखमी झाले होते. या जखमींना येथील सामान्य रुग्णालयात आणण्यात येऊन उपचार करण्यात आले. तर यातील गंभीर जखमी असलेल्या सहा जणांना अकोला येथे हलविण्यात आले. ऑटोतील सर्वजण इफ्तार पार्टीसाठी खामगाव येथे नातेवाईकांकडे आले होते. तर इफ्तार पार्टी आटोपून शेगावला परत जात होते. याप्रकरणी पोहेकाँ श्रीकृष्ण नायसे यांच्या फिर्यादीवरुन शेगाव ग्रामीण पोलिसांनी दोन्ही वाहनचालकांविरुद्ध कलम ३0४ अ, २७९, ३३७, ३३८ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.