शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
2
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
3
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
4
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
5
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट
6
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
7
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
8
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
9
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
10
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
11
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
12
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
13
अग्रलेख: युद्ध थांबेल की अधिक पेटेल? परिणाम लवकरच जाणवू शकतात 
14
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
15
विशेष लेख: शेतकऱ्याला AI चार जास्तीचे पैसे मिळवून देईल?
16
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
17
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
18
लेख: गोव्यात चालणाऱ्या पार्ट्यांची 'धुंदी' वाढतेच आहे, कारण...
19
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
20
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा

कोरोनामुळे मोताळा येथील एकाचा मृत्यू,  ११० पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 11:11 IST

CoronaVirus in Buldhana ३८७ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले असून ११० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटीजेंट टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ५०४ जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी ३८७ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले असून ११० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान मोताळा येथील एकाचा रविवारी कोरोनामुळे मृत्यू झाला.पॉझीटीव्ह आलेल्यांमध्ये चिखली २७, हातनी दोन, कोलारा एक, अंत्रीकोळी एक, अमडापूर तीन, अंचरवाडी दोन, खंडाळा दोन, भोकरवाडी एक, जांभोरा एक, पाटोदा एक, भालगाव दोन, देऊळगाव राजा  नऊ, सिनगाव जहागीर दोन, डोढ्रा एक, गिरोली बुद्रूक एक, साखरखेर्डा तीन, सिंदखेड राजा एक, अंजनी खुर्द एक, अजीसपूर एक, बुलडाणा २४, वाडी एक, खामगाव दहा, मलकापूर एक, मोरखेड एक, लासुरा एक, मुर्ती एक, लाखनवाडा सुटाळा दोन, सुटाळा एक, हिवरखेड खू एक, नांदुरा दोन, पिंप्री अढाव एक, आणि जालना जिल्ह्यातील भोकरदान तालुक्यातील धावडा  येथील एक तथा जळगाव जिल्ह्यातील एकाचा यात समावेश आहे.  दरम्यान, मोताळा येथील ६३ वर्षीय रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.दुसरीकडे ४६ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना कोवडी केअर सेंटरमधून सुटी देण्यात आली. आतापर्यंत कोरोनावर मात केलेल्या १४ हजार ११५ जणांना रुग्णालयातून आतापर्यंत सुटी देण्यात आली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbuldhanaबुलडाणा