शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

एकाच दिवशी दोन युवकांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 17:55 IST

डोणगाव: विठ्ठलवाडी येथे एकाच दिवशी दोन युवकांची आत्महत्या केल्याची घटना १३ मे रोजी समोर आली.

डोणगाव: विठ्ठलवाडी येथे एकाच दिवशी दोन युवकांची आत्महत्या केल्याची घटना १३ मे रोजी समोर आली. यामध्ये एका युवकाने गळफास घेऊन तर दुसºयाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे.       डोणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम विठ्ठलवाडी येथे एकाच दिवशी दोन युवकांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. १३ मे रोजी सकाळी साडेआठ वाजतापूर्वी विठ्ठलवाडी येथील संदीप सदाशिव शेवाळे (३०) याने विठ्ठलवाडी शिवारात कुंदन देशमुख यांच्या शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. याप्रकरणी महादेव चंद्रभान शेवाळे यांच्या तक्रारीवरून डोणगाव पोलीस स्टेशनला आकस्मीक मृत्यूची नोंद केली आहे.तर विठ्ठल वाडी येथील सुर्यकांत वसंतराव जाधव याने विठ्ठल वाडी शिवारातील स्वत:च्या शेतात हआंब्याच्या झाडाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. उमाकांत वसंतराव जाधव यांच्या फिर्यादीवरून डोणगाव पोलीस स्टेशन आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली एकाच दिवशी व एकाच गावात दोन घटना घडल्याने गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.  (वार्ताहर)

टॅग्स :buldhanaबुलडाणाSuicideआत्महत्या