शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

ज्ञानगंगा अभयारण्यात शिकार करण्यास आलेल्या एकास अटक; चार जण फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 11:05 IST

चार आरोपी फरार झाले असून, त्यांच्या ताब्यातील शिकारीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : ज्ञानगंगा अभयारण्यातील बोथा परिसरात शिकार करण्यासाठी आलेल्या एकास वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केल्याची घटना रविवारी पहाटे २ वाजताच्यादरम्यान घडली. यातील चार आरोपी फरार झाले असून, त्यांच्या ताब्यातील शिकारीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.वन्यजीव विभाग अकोला अंतर्गत येणाºया खामगांव वन्यजीव परिक्षेत्रामधील बोथा वन्यजीव वर्तुळात बोथा एक बिटमध्ये रविवारला पहाटेच्या दरम्यान वन विभागाचे अधिकारी सामुहिक गस्तीवर होते. दरम्यान, शिकार करण्याच्या हेतूने आलेले काही आरोपी वन अधिकाऱ्यांना दिसून आले. दरम्यान, पाच आरोपी पैकी एक आरोपीस कुºहाड व भाल्यासह ताब्यात घेण्यात आले. वन अधिकाºयांनी रंजित सोमपाल डांगे (वय २७, रा. तरोडा) या आरोपीस पकडले व इतर चार आरोपी फरार झाले. वन अधिनियम १९२७ व वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ वननियमाचा भंग केल्याने त्यांचे विरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतर चार आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. त्यांचेकडील शिकार साहित्य ताब्यात घेण्यात आले असून, पुढील तपास विभागीय वनअधिकारी वन्यजीव विभाग अकोला खैरनार व वनपरिक्षेत्र अधिकारी खामगांव डांगे यांचे मार्गदर्शन खाली करण्यात येत आहे.(प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाdnyanganga abhayaranyaज्ञानगंगा अभयारण्यforest departmentवनविभाग