शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षपदासाठी काँग्रेस, भाजपाचा प्रत्येकी एक अर्ज

By admin | Updated: November 22, 2015 02:13 IST

मोताळा नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस व भाजप या पक्षांतर्फे प्रत्येकी एक अर्ज भरला आहे.

मोताळा (जि. बुलडाणा) : मोताळा नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी काँग्रेस व भाजप या पक्षांतर्फे प्रत्येकी एक अर्ज भरला आहे. काँग्रेसतर्फे ११ नगरसेवकांचा गट स्थापन करण्यात येऊन नवनिर्वाचित नगरसेवक शेख सलीम बाबा यांची गट नेता म्हणून निवड करण्यात आली. गटातर्फे काँग्रेसच्या नगरसेविका माधुरी देशमुख यांचा एकमेव अर्ज नगराध्यक्षपदासाठी भरण्यात आला. तर भाजपतर्फे बयनाबाई पाटील यांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. येत्या २६ नोव्हेंबर रोजी नगरपंचायत मोताळा येथील नगराध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक होऊ घातली आहे. १७ सदस्यीय मोताळा नगरपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेसने अकरा जागा बळकावल्या आहेत. त्यामुळे आमदार सपकाळ यांच्या मार्गदर्शनात माधुरी देशमुख यांचा एकमेव अर्ज नगराध्यक्ष पदासाठी शुक्रवारी दाखल करण्यात आला. या निवडणुकीत भाजपाला एका जागेवर विजय मिळालेला आहे. उर्वरित सदस्यांमध्ये शिवसेना २, मनसे १, राष्ट्रवादी १, अपक्ष १ असे पक्षीय बलाबल आहे. काँग्रेस वगळता इतर पक्षांकडे संख्याबळ कमी असल्याने काँग्रेसचाच उमेदवार नगराध्यक्ष होणार, हे जवळपास निश्‍चित मानल्या जात आहे. अधिकृत निवडणुकीची तारीख २६ नोव्हेंबर असल्याने त्या दिवशीच खरे चित्र समजणार आहे.