शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

वाडी येथील चोरी प्रकरणी एका आरोपीला अटक, रोख रकमेसह सोन्याचा चपला हार जप्त

By अनिल गवई | Updated: August 25, 2023 14:55 IST

खम्मगाव:  वाडी येथील एका घरात झालेल्या दीड लाखाच्या चोरी प्रकरणात शहर पोलिसांनी एकास अटक केली आहे. चोरीतील ऐवजआणि रोख ...

खम्मगाव:  वाडी येथील एका घरात झालेल्या दीड लाखाच्या चोरी प्रकरणात शहर पोलिसांनीएकास अटक केली आहे. चोरीतील ऐवजआणि रोख रक्कम देखील शहर पोलिसांनी जप्त केली आहे.

याबाबत सविस्तर असे की,  खामगाव शहरातील वाडी येथील प्रवीण तायडे यांच्या घरातून रोख  ८१०० रुपये आणि सोन्याचा चपलाहार असा एकूण दीड लाखाचा ऐवज चोरी गेला होता. या प्रकरणी शहर पोलिसांनी तायडे यांच्या तक्रारीवरून गुरुवारी सायंकाळीअज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. या गुन्हाच्या तपासादरम्यान फिर्यादीच्या संशयावरून योगेश रामेश्र्वर जोहरी (३५ रा. इब्राहिमपूर कोथळी ता.मोताळा ह. मु.वाडी ) याला गुरूवारी  रात्री ९  वाजता रात्री  त्याच्या राहत्या घरून अटक करण्यात आली .

त्याच्या ताब्यातून रोख  ६००० रुपये व चपला हार जप्त करण्यात आला. प्रवीण तायडे यांच्या पत्नी मुलांना शिकवणीसाठी सोडायला गेल्यानंतर चोरट्याने त्यांच्या घरात प्रवेश करून दीड लाखाचा ऐवज लंपास केला होता. शहर पोलीस निरीक्षक शांतीकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई उपनिरीक्षक पंकज सपकाळे, पो. ना.  प्रदीप मोठे, सागर भगत,  रवींद्र कन्नर, गणेश कोल्हे, राहुल थारकर, अंकुश गुरुदेव,यांनी केली आहे.