शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.शाळेत विद्यार्थी संख्या खालावली!

By admin | Updated: July 5, 2016 01:05 IST

शाळांमधील शिक्षक अतिरिक्त ठरणार असल्याची भिती व्यक्त होत आहे.

लोणार (जि. बुलडाणा): शाळा प्रवेशादरम्यान २७ जून रोजी विद्यार्थ्यांचे अभिनव उपक्रम राबवून स्वागत करण्यात आले. मात्र अपेक्षेप्रमाणे सुद्धा जि.प.शाळेत विद्यार्थ्यांंची प्र थमदिवशीच नाही तर अद्यापर्यंत विद्यार्थी संख्या दिसली नाही. यावर्षी तालुक्यातील शाळांमध्ये पटावरील विद्यार्थ्यांंची संख्या गतवर्षीपेक्षा कमी आहे. कॉन्व्हेंट संस्कृती, सिबीएसई पॅटर्न, खाजगी शाळा, यामध्ये देणार्‍या सुविधेमुळे जिल्हा परिषदेच्या काही शाळांना घरघर लागल्याचे दिसत आहे. अनेक जिल्हा परिषद शिक्षक स्व त:च्या पाल्यांना जिल्हा परिषद शाळेत दाखल करत नसल्याने त्यांचाही स्वत:च्या गुणवत्तेवर विश्‍वास राहिला नाही असेच दिसत आहे. परंतु दुसर्‍याच्या पाल्यांना जि.प.शाळेत दाखल करण्यासाठी शिक्षकांचा खटाटोप मात्र सुरु आहे. जि.प. प्रशासन शाळा टिकविण्यासाठी अभिनव प्रयोग करुन डिजीटल शाळा, सेमी इंग्लीश वर्ग, गणवेश वाटप, पुस्तक वाटप उपक्रम राबवित आहे. परंतु लोणार तालुक्यातील प्रशासन उपक्रम राबविण्यात अपयशी ठरत आहेत.