शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

वीजबळींची संख्या वाढतीच; ‘लोकेशन नेटवर्क’ नावालाच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 11:53 IST

Khamgaon News : चंद्रपूर, नागपूर, बुलडाणा जिल्ह्यात झालेली जीवितहानी या यंत्रणेच्या उपयुक्ततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरत आहे. 

- सदानंद सिरसाटलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : राज्यभरात २५० किमी परिघातील वीज पडण्याची शक्यता टिपणारी लायटनिंग लोकेशन नेटवर्क यंत्रणा आयआयटीएम पुणे या संस्थेने उभारली आहे, तरीही गेल्या पाच वर्षांत वीज पडून मृत्यू आणि वित्तहानी होण्याचे प्रमाण वाढतेच आहे. गेल्या दोन दिवसांत चंद्रपूर, नागपूर, बुलडाणा जिल्ह्यात झालेली जीवितहानी या यंत्रणेच्या उपयुक्ततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरत आहे. हवामान बदलाच्या काळात वीज पडून मृत्यू होण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत प्रचंड वाढले आहे. त्यामध्ये जीवित आणि वित्तहानीही होत आहे. ते प्रमाण कमी करण्यासाठी वीज पडण्याचे संभाव्य ठिकाणे आधीच हेरून त्याची माहिती त्या परिसरातील लोकांना देणे, हा उपक्रम आयआयटीएम (भारतीय उष्ण कटिबंधीय मोसम विज्ञान संस्था) पुणे या संस्थेने २०१५ पासून सुरू केला. त्यासाठी राज्यातील अनेक जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ‘लायटनिंग लोकेशन नेटवर्क’ यंत्रणा उभारली. अकोला जिल्हाधिकारी कार्यालयातील यंत्रणा दोनशे किमीच्या परिघातील अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम या चार जिल्ह्यांतील परिस्थितीचा अंदाज घेऊ शकते. संभाव्य परिसरात वीज पडण्याच्या अर्धा तास आधी ही माहिती यंत्रणेला प्राप्त होते.  

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणा