शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

न.प. कर्मचार्‍यांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 01:08 IST

मेहकर : नगरपालिका कर्मचार्‍यांच्या विविध मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत.  त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मेहकर नगरपालिका कर्मचार्‍यांनी ९ ऑगस्ट रोजी एकदिवसीय सामूहिक रजा आंदोलन केले आहे, तर २१ ऑगस्टपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

ठळक मुद्दे२१ ऑगस्टपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशाराअनेक वर्षांपासून मागण्या प्रलंबित 

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : नगरपालिका कर्मचार्‍यांच्या विविध मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत.  त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मेहकर नगरपालिका कर्मचार्‍यांनी ९ ऑगस्ट रोजी एकदिवसीय सामूहिक रजा आंदोलन केले आहे, तर २१ ऑगस्टपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. न.प. कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, कर्मचार्‍यांना १00 टक्के वेतन शासनामार्फत द्यावे, जि.प. व पं.स.मधील कर्मचार्‍यानुसार न.प. कर्मचार्‍यांना सर्व लाभ द्यावा, सेवानवृत्त कर्मचार्‍यांचे वय ५८ वरून ६0 करावे, तसेच उपमुख्याधिकारी पदावर पदोन्नती देण्यात यावी, यासह इतर १६ मागण्यांसाठी न.प. कर्मचार्‍यांनी सामूहिक रजा आंदोलन केले. आंदोलनामध्ये मुख्याधिकारी अशोक सातपुते, संतोष राणे, विशाल शिरपूरकर, श्रीकांत महाजन, विलास जवंजाळ, पवन भादुपोता, सुधीर सारोळकर, रतन शिरपूरकर, शे.महंमद शे.रऊफ, संजय गिरी, बंडू अंबेकर, प्रकाश सौभागे, कडुबा पर्‍हाड, राजेंद्र बदामे, संजय खोडकेसह सर्व कर्मचारी सहभागी झाले होते, तसेच अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोतीलाल सुनगत, नारायण पचेरवाल, श्याम टाक, प्रकाश ढंढोरे, किशोर मानवतकर, दीपक मानवतकर, उत्तम मानवतकर, किशोर कडोसे, राजू ढंढोरे, प्रताप गोडाले, राजू अवसरमोल, गोकूळ पचेरवाल, मनोज ढंढोरे, संतोष मानवतकर, विनोद दाभाडे, आकाश मोरे आदी सफाई कामगार आंदोलनात सहभागी झाले होते. 

काँग्रेसने दिला आंदोलनाला पाठिंबानगरपालिका कर्मचार्‍यांनी केलेल्या या आंदोलनाला काँग्रेसने आपला पाठिंबा दिला. यावेळी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्याम उमाळकर, नगराध्यक्ष कासम गवळी, अँड. अनंत वानखेडे, कलीम खान, देवानंद पवार, वसंतराव देशमुख, तौफीक खान, अलीयारखान, नीलेश मानवतकर, नीलेश सोमन, मुजीब खान, वामन मोरे आदी उपस्थित होते.

शिवसेनेचा कर्मचार्‍यांना पाठिंबाकर्मचार्‍यांनी केलेल्या धरणे आंदोलनाला शिवसेनेनेसुद्धा पाठिंबा दिला. यावेळी गटनेते संजय जाधव, न.पा. उपाध्यक्ष जयचंद बाठिया, समाधान सास्ते, ओम सौभागे, गणेश लष्कर, माधव तायडे, पिंटू सुर्जन, तौफीक कुरेशी आदी नगरसेवक उपस्थित होते.