शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
2
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
3
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
4
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
5
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
6
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
7
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
8
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
9
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
10
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
11
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
12
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
13
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
14
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
15
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
16
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
17
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
18
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
19
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
20
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली

न.प. कर्मचार्‍यांचे सामूहिक रजा आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 00:49 IST

चिखली : विविध प्रलंबित मागण्यांची पूर्तता व्हावी, यासाठी महाराष्ट्र राज्य नगरपालिका, नगरपंचायत, मुख्याधिकारी, कर्मचारी, संवर्ग कर्मचारी, कामगार संघटना संघर्ष समिती संलग्नित नगर परिषद कर्मचारी संघटना चिखलीच्यावतीने ९ ऑगस्ट रोजी एक दिवसीय सामूहिक रजा आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : विविध प्रलंबित मागण्यांची पूर्तता व्हावी, यासाठी महाराष्ट्र राज्य नगरपालिका, नगरपंचायत, मुख्याधिकारी, कर्मचारी, संवर्ग कर्मचारी, कामगार संघटना संघर्ष समिती संलग्नित नगर परिषद कर्मचारी संघटना चिखलीच्यावतीने ९ ऑगस्ट रोजी एक दिवसीय सामूहिक रजा आंदोलन करण्यात आले.पालिकेचे मुख्याधिकारी वसंतराव इंगोले, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष एफ.बी. शिंगणे, उपाध्यक्ष जयेश खरात, कोषाध्यक्ष दिलीप इंगळे यांच्या नेतृत्वात सर्व विभाग प्रमुखांसह कर्मचारी व सर्व सफाई कामगार या आंदोलनात सहभागी झाले होते. दरम्यान, कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार चिखली यांना देण्यात येऊन, या मागण्यांची पूर्तता न झाल्यास २१ ऑगस्टपासून  बेमुदत संप पुकारण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनात मुख्याधिकारी वसंतराव इंगोले यांनी सहभाग नोंदवून  मागण्यांबाबत संवेदनशीलता दर्शविल्याने हे एक दिवसीय आंदोलन यशस्वी ठरले.