शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्यांना बजावली नोटीस; खामगाव बाजार समितीत खरेदी प्रभावित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 11:34 IST

Khamgaon market committee सकाळपासून तर दुपारी १ वाजेपर्यंत बाजार समितीतील खरेदी बंद होती.

लोकमत न्यूज नेटवर्क  खामगाव : खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने नोटीस जारी केल्यामुळे व्यापाऱ्यांनी बुधवारी सकाळी खरेदी बंद केली. त्यामुळे सकाळपासून तर दुपारी १ वाजेपर्यंत बाजार समितीतील खरेदी बंद होती.खामगाव बाजार समितीच्यावतीने व्यापारी, अडते व खरेदीदारांना दरवर्षी परवाना नुतनीकरण करावा लागतो. ही प्रक्रिया फेबु्रवारी व मार्च महिन्यात होते. खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत परवाना नृतनीकरणाची प्रक्रिया सुरू आहे. बाजार समितीच्यावतीने व्यापाºयांना बुधवारी सकाळी नोटीस देण्यात आली. यामध्ये व्यापाºयांना पूर्ण वर्षाचा व्यवसाय, खरेदी, विक्री, अढत, सेस याची माहिती मागितली आहे. मात्र सध्या बाजार समितीत तूर आणि हरभरा खरेदीचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे माहिती देणे शक्य नसल्याने व्यापारी व अडत दुकानदार संतप्त झाले. बुधवारी सकाळी व्यापारी व अडत्यांनी काम बंद केले. दुपारी प्रशासन आणि व्यापाºयांमध्ये चर्चा झाली. यावेळी व्यापाºयांनी   दररोज शेतमाल खरेदी व विक्री, अडत, सेसची संपूर्ण माहिती दिल्या जाते. त्यानंतरही वर्षभराची माहिती कशाला हवी, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यानंतर शेतमालाची खरेदी सुरू झाली. 

बाजार समितीतील व्यापाºयांना रेकॉर्ड तपासणीसाठी माहिती मागवण्यात आली. मात्र सध्या खरेदीचा हंगाम असल्यामुळे व्यापाºयांनी नकार दिला. त्यामुळे काही वेळासाठी शेतमाल खरेदी बंद झाली होती.  मात्र चर्चेनंतर खरेदी- विक्राचे व्यवहार पुन्हा सुरू करण्यात आले. - मुगुटराव भिसे सचिव, कृषि उत्पन्न बाजार समिती, खामगाव

दुपारपर्यंत खरेदी बंद   खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत केवळ तालूकाच नाही तर संपूर्ण जिल्ह्यातून शेतकरी शेतमाल घेऊन येतात. बुधवारी सकाळी अनेक शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी आणला. मात्र, बाजार समितीत खरेदी बंद होती.   त्यामुळे बाजार समितीमध्ये तसेच बाजार समितीच्या बाहेर रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तसेच शेतकऱ्यांनी सकाळपासून तर दुपारपर्यंत खरेदी बंद असल्यामुळे तात्कळत बसावे लागले.     

टॅग्स :khamgaonखामगावAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती