शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
Operation Sindoor Live Updates: PM मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट; 'ऑपरेशन सिंदूर'ची दिली माहिती
3
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
4
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
5
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
6
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
7
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
8
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले
9
भारतीय सैन्यानं कसं मोडलं दहशतवाद्यांचं कंबरडं? 'ऑपरेशन सिंदूर'चा पहिला व्हिडीओ समोर! बघाच
10
ऑपरेशन सिंदूरला बाजाराचाही कडक सॅल्यूट! टाटासह डिफेन्स स्टॉक्स रॉकेट, 'हे' शेअर्स मात्र आपटले
11
Operation Sindoor : भारताची नारी शक्ती! सोशल मीडियावर सोफिया कुरेशी, व्योमिका सिंह यांचा दबादबा, होतंय कौतुक
12
Operation Sindoor : पाकिस्तानमधील स्ट्राइकनंतर पीएम मोदींनी सैन्याचे कौतुक केले; कॅबिनेट बैठकीत काय झाले?
13
ऑपरेशन सिंदूरनंतर अमित शाहांनी बोलावली महत्वाची बैठक; या 9 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित
14
Operation Sindoor: मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाणं रद्द
15
मोहिनी एकादशी: श्रीविष्णू होतील प्रसन्न, ‘असे’ करा व्रत; पाहा, मुहूर्त, महात्म्य अन् मान्यता
16
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ८ कोटींचे स्कॅल्प, ८४ लाखांचा बॉम्ब... हल्ल्यासाठी किती महागडी अस्त्र वापरली?
17
"दहशतवादाला जगात थारा नाही..."; सचिनपासून सेहवागपर्यंंत ऑपरेशन सिंदूरचं सर्वत्र कौतुक
18
Astro Tips: बुध हा बुद्धी देणारा ग्रह, मात्र मेष आणि वृश्चिक राशीच्या बाबतीत दाखवतो वेगळेच रंग!
19
Operation Sindoor: 'आता त्यांना कुंकवाचा पराक्रम कळला असेल', अविमुक्तेश्वरानंत सरस्वतींचे विधान
20
चंद्र-केतु ग्रहण योगात मोहिनी एकादशी: ७ राशींवर लक्ष्मी नारायणाची कृपा, शुभ फले; घवघवीत यश!

नऊ हजार शेतक-यांनी घेतली आंतरपट्टी पिके!

By admin | Updated: January 16, 2017 02:03 IST

अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील शेतक-यांचे उत्पादनवाढीसाठी प्रयत्न.

बुलडाणा, दि. १५- कुठल्याही एका पिकांवर अवलंबून न राहता, एकाच शेतजमिनीवर दोन किंवा त्यापेक्षा जास्त पिके घेऊन जास्तीजास्त उत्पन्न घेता येते, या उद्देशाने सोयाबीनबरोबर तूर, किंवा कापसाबरोबर मूग असे पीक शेतकर्‍यांकडून घेतले जात आहे. जिल्ह्यात यावर्षी जवळपास नऊ हजार शेतकर्‍यांनी अशी प्रात्यक्षिके केली आहेत.राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (कडधान्य पिके) तूर, मूग, हरभरा या कडधान्य पिकांची उत्पादन व उत्पादकता वाढविण्यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान राबविण्यात आले. या अभियानामध्ये पीक प्रात्यक्षिके, अनुदानाद्वारे प्रमाणित बियाणे पुरवठा, एकात्मिक मूलद्रव्ये व्यवस्थापन तसेच अवजारे पुरवठा या घटकांचा अंतर्भाव होता.राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (कडधान्य पिके) हे अभियान २0१६-१७ या आर्थिक वर्षात जिल्ह्यात राबविले जात आहे. यात सर्वसाधारण अनुसूचित जाती व अनु.जमातीमधील १ लाख ६ हजार ४८२ शेतकर्‍यांनी सहभाग घेतला आहे. यात एका पिकावर अवलंबून न राहता, एकाच हंगामात जिल्ह्यातील ९ हजार ५00 शेतकर्‍यांनी शेतजमिनीवर आंतरपट्टी व आंतरपिके घेतली आहेत.