शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

खडकपूर्णा प्रकल्पाचे नऊ दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 16:26 IST

धरणाचे ९ वक्रद्वार २० सेमीने उघडण्यात आले असून १८३ क्युमेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा:खकडपूर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात पाउस सुरू असल्याने जलसाठा ७० टक्यांच्या वर पोहचला आहे. त्यामुळे, १ आॅगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता धरणाचे ९ वक्रद्वार २० सेमीने उघडण्यात आले असून १८३ क्युमेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.खडकपुर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात गत काही दिवसांपासून दमदार पाउस सुरू आहे. त्यामुळे खकडपूर्णा प्रकल्पातल जलसाठा ७५ टक्क्यांच्या आसपास पोहोचत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून खडकपूर्णा प्रकल्पातून २४ जुलै रोजीपासून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. परिणामी नदी काठच्या १९ गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. गौताळा अभयारण्यातून उगम पावणाऱ्या खडकपूर्णा नदीवरी या प्रकल्पामध्ये त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू झाली आहे. जुलै महिन्यात प्रकल्पाची पाणी पातळी ७० टक्क्यांच्या आसपास नियंत्रीत ठेवण्याचे निर्देश आहे. सोबतच धरण सुरक्षा नियमामध्येही तशी तरतुद असल्याने या प्रकल्पातून पाण्याचा हा विसर्ग करण्यात येत आहे.सध्या खडकपूर्णा प्रकल्पाचे नऊ वक्र दरवाजे २० सेंमीने उघडण्यात आले असून त्यातून सहा हजार ४६२ क्युसेक (१८३ क्युमेक) वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे नदी दुथळी भरुन वाहत आहे.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhadakpurna prakalpa/sant chokhamela damखडकपूर्णा प्रकल्प/ संत चोखामेळा सागर