शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

नायब तहसीलदारांचे धरणे आंदोलन

By admin | Updated: December 4, 2015 02:42 IST

पदाची वेतनश्रेणी लागू करावी या मागणीसाठी दिले धरणे.

बुलडाणा: नायब तहसीलदारांना १९९८ च्या शासन निर्णयानुसार राजपत्रित वर्ग दोन अधिकारी पदाचा दर्जा देण्यात आला आहे.; मात्र दर्जा दिला असला तरी त्या पदाची वेतनश्रेणी अद्याप देण्यात आली नाही. शासनाने सदर वेतनश्रेणी लागू करावी या मागणीसाठी तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेच्या वतीने मंगळवारी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील इतर सर्व राजपत्रित अधिकारी वर्ग २ अधिकारी यांना ४६00 व ग्रेड वेतन सध्या देय आहे.; परंतु नायब तहसीलदार हे राजपत्रित वर्ग २ अधिकारी असूनही त्यांना केवळ ४३00 एवढेच ग्रेड वेतन देय आहे. तालुका पातळीवर महसूल विभाग प्रशासकीय प्रमुख म्हणून काम करतो. त्यांना दर्जा मोठा असला तरी दर्जाप्रमाणे वेतन मिळत नसल्यामुळे ही मागणी देय होईपर्यंंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. त्यानुसार आता पुढील आंदोलन हे १0 डिसेंबर रोजी राहणार असून, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तर १ जानेवारी रोजी एक दिवसीय लेखणी बंद आंदोलन करण्यात येणार आहे.