शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय कबड्डी खेळाडू प्राजक्ता देशमुखचा मृत्यू  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:52 IST

बुलडाणा: येथील चैतन्यवाडी परिसरातील रहिवासी तथा इंदुमती मेमोरियल फिजिकल कॉलेजच्या उपप्राचार्य प्राजक्ता देशमुख यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. 

ठळक मुद्देइंदुमती मेमोरियल फिजिकल कॉलेजच्या उपप्राचार्य प्राजक्ता देशमुख यांचा अपघाती मृत्यू गाडीला ट्रकने धक्का दिल्याने अपघात झाला होताप्राजक्ता देशमुख कबड्डीच्या राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू होत्या

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: येथील चैतन्यवाडी परिसरातील रहिवासी तथा इंदुमती मेमोरियल फिजिकल कॉलेजच्या उपप्राचार्य प्राजक्ता देशमुख यांचा अपघाती मृत्यू झाला आहे.  खामगावजवळील कोलारी फाट्याजवळ ३१ ऑगस्ट रोजी दुचाकीवरून जात असताना देशमुख यांच्या गाडीला ट्रकने धक्का दिल्याने अपघात झाला होता. या अपघातामध्ये त्यांच्या समवेत असलेल्या प्राचार्य राऊत यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. प्राजक्ता देशमुख ह्या अपघातात गंभीररीत्या जखमी झाल्या असल्याने त्यांच्यावर अकोला येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत होते; मात्र गुरुवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. प्राजक्ता देशमुख कबड्डीच्या राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू होत्या. महाविद्यालयात असतानाही त्यांनी कबड्डीच्या अनेक स्पर्धा जिंकत कलर कोट मिळविला होता. सोबतच इंदुमती मेमोरियल फिजिकल कॉलेजमध्ये उपप्राचार्य पदावर त्या कार्यरत होत्या.