शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

वरवट बकाल नगरीत नागेश्वर महाराज भक्तांची मांदियाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 15:26 IST

वरवट बकाल : येथील ग्रामस्थ व  भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या  संत नागेश्वर महाराज यांची पुण्यतिथी आज ७ एप्रिल रोजी हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठया उत्साहात पुण्यतिथी निमित्ताने विविध कार्यक्रम पार पार पडले.

- नारायण सावतकार वरवट बकाल : येथील ग्रामस्थ व  भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या  संत नागेश्वर महाराज यांची पुण्यतिथी आज ७ एप्रिल रोजी हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठया उत्साहात पुण्यतिथी निमित्ताने विविध कार्यक्रम पार पार पडले. यावेळी हजारो भाविक भक्तांनी भाकरी, उडदाचे वरण व शिरा असा महाप्रसाद वाटप करण्यात आला. या उत्सवामुळे गावात मंगलमय वातावरण पसरले होते.संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथील सातपुड्याच्या पायथ्याशी सातलवन नदी परिसरातील निसर्गरम्य वातावरणात श्री संत नागेश्वर महाराज यांचे नक्षीकाम केलेले भव्य असे मंदिर आहे. गुडीपडव्याच्या  शुभ पर्वावर नागेश्वर महाराजांची पुण्यतिथी व दुसऱ्या दिवशी यात्रौत्सव साजरा करण्यात येतो. यंदाही ग्रामस्थ व भाविकांच्या वतीने पुण्यतिथी व यात्रौत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात आला. पुण्यतिथी निमित्त महाराजांचे दर्शन घेण्यासाठी पंचकोशीतील भाविकांनी एकच गर्दी केली होती.

यंदा भाविकांसाठी ३५ क्विंटल ज्वारीच्या भाकरी, ५ क्विंटल उडदाची डाळ, दीड क्विंटल साहित्याचा शिरा व अंबाडीची भाजीचा भंडारा आयोजित करण्यात आला होता. संपूर्ण गावातील घरांमध्ये ज्वारीचे पीठ देऊन भाकरी तयार करण्यात येतात. व त्या भाकरी ट्रॅकटर द्वारे मंदिरात नेऊन महाप्रसादाचे वितरण करण्यात येते विशेष आजच्या दिवशी गावातील एकाही घरात चूल पेटत नाही.

टॅग्स :buldhanaबुलडाणा