शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
3
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
4
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
5
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
6
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
7
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
8
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
9
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
10
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
11
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
12
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
13
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
14
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
15
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
16
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
17
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
18
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
19
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

नगर पालिका निवडणुकीत सगे-सोयरेही आमने-सामने!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 14:17 IST

सिंदखेड राजा: येथील नगर परिषदेमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. पालिका निवडणुकीत सगे सोयरे आमने-सामने असल्याने निवडणुकीला रंगत आली आहे.

- काशिनाथ मेहेत्रे  सिंदखेड राजा: येथील नगर परिषदेमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. पालिका निवडणुकीत सगे सोयरे आमने-सामने असल्याने निवडणुकीला रंगत आली आहे.सिंदखेड राजा नगरपरिषद निवडणूकीत दहा प्रभागामधे शिव सेना भाजपा युतीचे व काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे एकास एक ऊमेदवार आमने सामने रींगनात आहेत. तर पाच प्रभागात युती, आघाडी व बहुजन महासंघ वंचीत आघाडी अशी तीहेरी लढत होणार आहे. तर एका प्रभागात चौरंगी लढतीचे चीत्र स्पष्ट झाले. राष्ट्रवादी पक्षाकडुन प्रभाग दोन अ आणी तीन अ या दोंन्ही प्रभागात रुख्मण राधाजी तायडे ह्या एकाच महीला ऊमेदवाराला ऊभे करण्यात आले आहे. तर त्यांच्या सख्या जाऊबाई द्रोपती बाबुराव तायडे प्रभाग दोन ब मधुन आणि त्यांच्या चुलत जाऊबाई चंद्रकला मंजाजी तायडे प्रभाग आठ क मधुन रा.का. पक्षाकडून निवडणूक रिंगणात आहेत. तर शिवसेना-भाजपची युती असून प्रभाग दोन ब मधून भिवसन एकनाथ ठाकरे हे शिवसेने कडून तर प्रभाग तीन अ मधुन मीनाक्षी भीवसन ठाकरे भाजप कडून पती पत्नीला रिंंगनात ऊभे आहेत. शिवसेनेचे प्रभाग तीन ब मधुन म्हतारजी ठाकरे आणी प्रभाग आठ ब मधुन द्रोपदी ठाकरे या पती पत्नीला ऊमेदवारी देऊन शिवसेनेने निवडणूक रिंगनात ऊभे केले. महाभारतातील लढाई प्रमाणे ही निवडणूक जवळचे नाते गोते विसरुन एकमेकांच्या विरोधात होत आहे.काही मानसे पक्षाचे तिकीट न मिळाल्यामुळे पक्षात दिसत असली तरी ती मनाने मात्र दुखावली गेल्याचे बोलल्या जात आहे. गेल्या पंधरा वर्षापूर्वी जनतेमधून नगर अध्यक्ष पदाची प्रथमच निवडणुक घेण्यात आली होती.त्या मध्ये शिवसेनेच्या कमल मेहेत्रे नगराध्यक्ष झाल्या होत्या. परंतु या निवडणूकी मध्ये कमल मेहेत्रे यांचे पती शिवसेनेचे शहर अध्यक्ष संजय मेहेत्रे निवडणूकीपासून कोसो दुर दीसत आहे.तर ज्यांनी नगर अध्यक्ष पदाच्या आरक्षणाचा लढा नागपुर हायकोर्टात लढला. त्यामुळे नगर अध्यक्ष पद हे सर्व साधारण जागे साठी सुटले मात्र त्याच राष्ट्रवादी पक्षाच्या माजी नगराध्यक्षाला उमेदवारी मिळाली नसल्यामुळे ते नाराज आहेत. नगर अध्यक्ष अ‍ॅड. नाझेर काझी यांना सुध्दा लोकसभेचे जातीचे समीकरण जुळवण्यासाठी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मीळाली नाही. काँग्रेसचे जगन ठाकरे, राजेश देशमुख अशी अनेक नेते मंडळी दुखावल्याचे चित्र आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSindkhed Rajaसिंदखेड राजा