शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लिमांवरील अत्याचार थांबविण्यासाठी मुक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 19:52 IST

लोणार : म्यानमार देशातील  ब्रम्हा याठिकाणी रोहिंग्या मुस्लीम नागरिकांवर  होणारे अन्याय थांबवावेत या मागणीसाठी शहर व तालुक्यातील हजारो मुस्लीम बांधवांनी तहसिल कार्यालयावर १५ सप्टेंबर रोजी मूक मोर्चा काढला. मागण्यांचे निवेदन तहसिलदार सुरेश कव्हळे यांना देण्यात आले.

ठळक मुद्देहजारो मुस्लीम बांधव धडकले तहसिल कार्यालयावरम्यानमारमध्ये मुस्लीम नागरिकांवर होत असलेले अत्याचार थांबविण्याची मागणीमागण्यांचे निवेदन तहसिलदारांना सादर

किशोर मापारी लोकमत न्यूज नेटवर्कलोणार : म्यानमार देशातील  ब्रम्हा याठिकाणी रोहिंग्या मुस्लीम नागरिकांवर  होणारे अन्याय थांबवावेत या मागणीसाठी शहर व तालुक्यातील हजारो मुस्लीम बांधवांनी तहसिल कार्यालयावर १५ सप्टेंबर रोजी मूक मोर्चा काढला. मागण्यांचे निवेदन तहसिलदार सुरेश कव्हळे यांना देण्यात आले.शहरातील जामा मजीद चौकापासून पासून दुपारी २ वाजून ३० मिनिटानी मूक मोर्चाला सुरुवात झाली़ . मूक मोर्चा मध्ये सहभागी नागरिकांच्या हातात 'रोहिंग्या मुसलमान पर अत्याचार बंद करो “  या आशयाचे फलक लक्ष वेधून घेत होते. सकाळी अकरा वाजेपासून शहर व तालुक्यातील मुस्लीम समाजबांधव जामा मजीद भागात जमायला सुरुवात झाली होती . सर्व मुस्लीम बांधवांनी कुठलेही घोषणाबाजी न करता तसेच वाहतुकीला अडथळा न येऊ देता शांतेत मूक मोर्चा काढला .या शांततामय मूक मोर्चामुळे एक नवीन आदर्श निर्माण झाला आहे .   शिस्तीचे दर्शनजामा मजीद पासून सुरू झालेल्या मोर्चात शिस्तीचे दर्शन घडले़ . जामा मजीद चौक ते थेट मा.बसवेश्वर चौकापर्यंत मोर्चेकऱ्यांची रांग लागली होती़. मोर्चेकरी अतिशय शिस्तबद्धरित्या तहसिल कार्यालयापर्यंत पोहोचले तर रस्ता ओलांडणाऱ्या महिलांसह नागरिकांना जागो-जागी जागाही करून देण्यात येत होती.२ हजारांवर बांधवमूक मोर्चात सुमारे २ हजारांवर मुस्लीम बांधव सहभागी झाले होते़. कॉंग्रेस नेते बादशहा खान , नगर परिषद आरोग्य सभापती शेख समद, तालुका उपाध्यक्ष अन्नू सर , रौनक अली, हाजी महेमूद सेठ, हाजी नसीम सर , हाजी रिजवान ,एजाज खान , लुकमान कुरेशी , इम्रान खान,अशोक वारे, अतिक कुरेशी , हाशम कुरेशी यांचे सह हजारो मुस्लीम बांधव शांतेत मूक मोर्चात सहभागी झाले .