शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणचा बुलडाण्यातील तंत्रज्ञ निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 11:58 IST

MSEDCL's technician suspended पवन माणिकराव मोरे यांना महावितरणचे संरक्षण व सुरक्षा विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी निलंबित केले.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कर्तव्यात कसूर करणाऱ्या महावितरणच्याबुलडाणा शहर भाग एक मध्ये कार्यरत असलेल्या तंत्रज्ञ पवन माणिकराव मोरे यांना महावितरणचे संरक्षण व सुरक्षा विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी निलंबित केले आहे. दरम्यान निलंबन काळात चिखली उपविभागीय कार्यालयामध्ये त्यांची बदली करण्यात आली असून आठवड्यातून तीन दिवस त्यांना हजेरी लावावी लागणार आहे. विशेष म्हणजे यापूर्वी तंत्रज्ञ पवन माणिक मोरे यांना सेवेतून बडतर्फ करण्याची कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली होती. वरिष्ठांची पूर्व परवानगी न घेता कामावर सातत्याने गैरहजर राहणे,  वीज देयकांची वसुली न करणे त्यामुळे अन्य जनमित्रांना ही जबाबदारी पार पाडावी लागणे यासह अन्य कारणावरून त्यांना ही नोटीस बजावण्यात आली होती. मात्र नंतर नैसर्गिक न्याय तत्वानुसार त्यांना कामावर हजर करून घेण्यात आले होते. त्याउपरही मोरे कामावर गैरहजर राहत असून भ्रमणध्वनीही बंद ठेवत आहेत. तसेच  त्यांच्या अखत्यारितील भागात सुमारे २ लाख ३९ हजार रुपयांची वीज देयकेही थकीत असल्यामुळे बुलडाणा उपविभागातील उपकार्यकारी अभियंता यांना देयकांची वसुली मोहीम राबवावी लागली होती. यासोबतच मोरे यांनी दोन ग्राहकांकडून चार हजार व पाच हजार रुपये वीज देयकाचा भरणा करण्यासाठी घेतलेले असतानाही ते कार्यालयात १२ मार्च पर्यंत जमा केलेले नाही. एकंदरीत मोरे यांची कार्यपद्धती पाहता त्यांना १६ मार्च रोजी महावितरणच्या संरक्षण व सुरक्षा विभागाचे (विभागीय कार्यालय) कार्यकारी अभियंता यांनी निलंबित केले आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणbuldhanaबुलडाणा