शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन

By admin | Updated: June 24, 2017 13:46 IST

स्वाभिमानीशेतकरी संघटनेचे राणा चंदन यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयातआंदोलन करण्यात आले.

बुलडाणा : जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या ज्या संचालकांनी जिल्हाबँकेवर २०९ कोटीचा डल्ला मारून शेतकऱ्यांना कर्ज मिळवण्यासाठी वंचितठेवले, त्या संचालकांची वसुली करण्यात यावी, या मागणीसाठी  स्वाभिमानीशेतकरी संघटनेचे राणा चंदन यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयातआंदोलन करण्यात आले. यावेळी विविध मागण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनानिवेदन देण्यात आले.निवेदनात नमूद आहे की,  सरकारने काही दिवसापुर्वी राज्यातील शेतकऱ्यांनाकर्जमाफी देण्याची घोषणा केली आहे. यामुळे ज्या संचालकांनी जिल्हाकेंद्रीय सहकारी बँक बुडविली त्या संचालकांना कर्ज माफीचा कोणताही फायदाशासनाने देवू नये, जिल्हा बँक बुडविणाऱ्या संचालकांची तात्काळ वसुली करुनत्यांच्या मालमत्ता शासनाने जप्त करुन बँक सुरळीत करावी, जेणेकरुनजिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज उपलब्ध होईल व नव्या दमाने पुन्हाजिल्हा बँकेत जावून पेरणीसाठी कर्ज घेईल अशाप्रकारे याबाबीकडे शासनानेलक्ष देवून संचालकांची थकीत वसुली करावी,  अशा प्रकारची मागणी स्वाभिमानीशेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनातून केली आहे.मागणी पुर्ण न झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पुन्हा जिल्हा बँक वप्रशासनाच्या विरोधात आंदोलन करावे लागेल, असा इशारा यावेळी निवेदनातूनदेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयावर स्वाभिमानीचेजिल्हा अध्यक्ष कैलास फाटे, अमिन खासाब, ज्ञानदेव हरमकार, हरिभाऊउबरहंडे, शेख साजीद, तुषार काचकुरे, शेख रफीक शेख करीम, अनिल पडोळयांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.          (प्रतिनिधी)