शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

मोटार सायकलच्या धडकेत महिला ठार

By admin | Updated: July 16, 2017 02:26 IST

शेंदुर्जनकडून भरधाव वेगाने येणार्‍या मोटारसायकलच्या धडकेत एका वृध्द महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना.

लोकमत न्यूज नेटवर्कसाखरखेर्डा : शेंदुर्जनकडून भरधाव वेगाने येणार्‍या मोटारसायकलच्या धडकेत एका वृध्द महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना जवळच असलेल्या बाळसमुद्र फाट्याजवळ १५ जुलै रोजी दुपारी १ वाजता घडली. मृतक रेश्माबाई ङ्म्रीराम खरात (रा.निमगाव वायाळ ता.सिं.राजा) ही ८0 वर्षीय वृध्द महिला आपल्या नातीच्या भेटीला बाळसमुद्र येथे दामोधर साळवे यांचेकडे १३ जुलै रोजी रात्री आपल्या पतीसह आली होती व मुक्कामानंतर १५ जुलै रोजी निमगाव वायाळ या आपल्या गावी जाण्यासाठी गावामधून बाळसमुद्र फाट्यापर्यंंत एका प्रवासी अँटोत बसून आली. अँटोमधून उतरल्यानंतर शेंदुर्जनकडून भरधाव येणार्‍या एम.एच.२१ १३३८ या क्रमांकाच्या मोटार सायकलची जबर धडक वृध्द महिलेला बसली. या धडकेत सडकेवर पडून त्याचे डोक्याला जबर मार लागला व जागेवरच त्याचा मृत्यू झाला. तेथून महिलेला नातेवाईक व नागरिकांनी साखरखेर्डा येथे डॉ.खरात यांचे रूग्णालयात आणले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तर मोटारसायकल जप्त करून आरेपी गजानन अर्जुन म्हसूरकर याला ताब्यात घेतले आहे.