शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

मातेची मुलासह विहीरीत उडी घेऊन आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 15:27 IST

Mother commits suicide with her child रुपाली हरिदास चव्हाण आणि समर्थ हरिदास चव्हाण अशी मृतकांची नावे आहेत.

बुलडाणा: शहरापासून सुमारे दहा किमी अंतरावर असलेल्या हतेडी खुर्द गावातील एका महिलेने तिच्या आठ ते दहा वर्षाच्या मुलासह विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना १८ मार्च रोजी उघडकीस आली. दरम्यान या प्रकरणी बुलडाणा ग्रामिण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.रुपाली हरिदास चव्हाण आणि समर्थ हरिदास चव्हाण अशी या घटनेतील मृतकांची नावे आहेत. १७ मार्च रोजी ते शेतात काम करण्यासाठी गेले होते. मात्र परत आले नाहीत. त्यांचा पती हरिदास व नातेवाईकांनी शोध घेतला मात्र ते सापडले नाहीत. दरम्यान १८ मार्च रोजी या दोघांचेही मृतदेह गट नं. २४ मधील सीतारम चव्हाण यांच्या विहीरीत तरंगतांना आढळून आले. याची माहिती गावात कळताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. बुलडाणा ग्रामीण पोलिसांनाही याची माहिती देण्यात आली असून पोलिस घटनास्थळी पोहोचले आहे. दोघाही मृतकांचे पार्थिव पोलिसांनी विहीरीतून बाहेर काढले असून उत्तरिय तपासणीसाठी बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात ते पाठविण्यात आले असल्याची माहिती बुलडाणा ग्रामीणचे ठाणेदार सारंग नवलकार यांनी दिली. दरम्यान या प्रकरणाची सध्या बारकाईने चौकशी करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारी