शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

मोताळा पंचायत समिती अव्वल!

By admin | Updated: January 19, 2017 02:30 IST

जि.प.क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचा समारोप; बुलडाणा दुसर्‍या स्थानी.

बुलडाणा , दि. १८- जिल्हा परिषद क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा आज मंगळवार, १७ जानेवारी रोजी संपल्या. रविवार, १५ जानेवारीपासून सुरु असलेल्या या स्पर्धांंमध्ये ५0 क्रीडा प्रकार व १0 सांस्कृतिक प्रकारांमध्ये १५00 पुरुष तथा महिला कर्मचार्‍यांनी सहभाग नोंदवून आपल्यातील सुप्त गुणांचा प्रत्यय दिला. स्पर्धांमध्ये मोताळा पंचायत समिती अव्वल तर बुलडाणा पंचायत समिती दुसर्‍या स्थानी आली. समारोप प्रसंगी आयकर अधिकारी विश्‍वास मुंडे यांनी स्पर्धकांना मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ.विजय झाडे तर जि.प.सीईओ दीपा मुधोळ या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. बुलडाणा जिल्हा परिषद अंतर्गत या क्रीडा स्पर्धांंमध्ये विविध विभागातील १५00 कर्मचार्‍यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यात सर्वाधिक बक्षिसे मोताळा पंचायत समितीने प्राप्त केली तर दुसर्‍या स्थानी बुलडाणा पंचायत समिती राहिली. कामातील ताण बाजूला सोडून उत्साह व चैतन्य वाढविण्यासाठी या क्रीडा स्पर्धा महत्त्वाच्या असल्याचे प्रतिपादन यावेळी सर्व प्रमुख पाहुण्यांनी केले. सर्वप्रथम या क्रीडा स्पर्धांबाबत राजेश लोखंडे यांनी प्रास्ताविकातून सविस्तर माहिती दिली. मध्यंतरी बंद पडलेले क्रीडा प्रकार पुन्हा बंद पडू नये, अशी अपेक्षा काही खेळाडूंनी प्रातिनिधीक स्वरुपात मनोगत व्यक्त करताना मांडली. त्यानंतर बक्षीस वितरण झाले.