शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मूग उत्पादकांना दुहेरी फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 23:56 IST

बुलडाणा : जिल्ह्यातील मूग उत्पादक शेतकर्‍यांना उत्पादनातील  घट आणि कमी बाजारभाव असा दुहेरी फटका बसत आहे. स प्टेंबर महिन्याच्या शेवटी झालेल्या पावसाने डागाळलेल्या मुगाची  आधारभूत किमतीपेक्षा ५00 ते ८00 रुपये कमी दराने खरेदी  केली जात आहे. उत्पादनात मोठी घट आल्यामुळे बाजार समि तीमध्ये मुगाची आवक घटली आहे.  

ठळक मुद्देआधारभूत किमतीपेक्षा ८00 रूपये कमी दराने खरेदी मुगाची आवक घटली

हर्षनंदन वाघ । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यातील मूग उत्पादक शेतकर्‍यांना उत्पादनातील  घट आणि कमी बाजारभाव असा दुहेरी फटका बसत आहे. स प्टेंबर महिन्याच्या शेवटी झालेल्या पावसाने डागाळलेल्या मुगाची  आधारभूत किमतीपेक्षा ५00 ते ८00 रुपये कमी दराने खरेदी  केली जात आहे. उत्पादनात मोठी घट आल्यामुळे बाजार समि तीमध्ये मुगाची आवक घटली आहे.  यावर्षी खरीप हंगामात मुगासह उडीद, योयाबीनची पेरणी  झाल्यानंतर पावसाचा दीर्घ खंड पडला होता. यामुळे वाढीच्या  परिपक्वतेच्या अवस्थेत पाण्याचा ताण बसला. फूलगळ  झाल्यामुळे शेंगा लागल्या नाहीत. काही ठिकाणी विरळ प्रमाणात  शेंगा लागल्या. अनेक भागात एकरी एक क्विंटलपेक्षाही कमी उ तारा आला आहे.दीर्घ खंडानंतर ऐन काढणीच्या कालावधीत पावसाने दमदार  हजेरी लावली होती. त्यामुळे अनेक शेतशिवारात पाणी साचून  चिखल तयार झाला होता. अशा साचलेल्या पावसात भिजून  शेंगांना मोड फुटले होते. शेंगा भिजल्यामुळे मूग, उडिदाचे दाणे  डागील झाले आहेत; मात्र या पावसाचा सोयाबीन पिकाला काही  प्रमाणात फायदा झाला होता.

मुगाची आवक घटलीबुलडाणा कृषी उपन्न बाजार समितीमध्ये सध्या मुगाची आवक  घटली आहे. मागील महिन्यात मुगाची आवक वाढली होती;  मात्र आता जवळपास २५ क्विंटल आहे, तर भाव ४७00 ते  ४८00 पर्यंत आहे. उडिदाची आवक सुरू असून, दररोज  जवळपास १00 क्विंटल माल येत आहे. त्याला ४ हजार ते  ४१00 पर्यंत भाव मिळत आहे. याशिवाय सोयाबीनची आवक  वाढली असून, दररोज १ हजार क्विंटल माल बाजार समितीत ये त आहे. त्यात सोयाबीनची ओल पाहून भाव देण्यात येत आहे.  सध्या २७00 ते २८00 रूपये भाव देण्यात येत आहे.

ऑक्शन हॉलमध्ये अंधारबुलडाणा कृषी उत्पन्न बाजार समितीत अडत्यांच्या यार्डवरील  ऑक्शन हॉलमध्ये कोणतीही विजेची व्यवस्था नसल्यामुळे  संध्याकाळी उशिरा आलेला माल अंधारात उतरवावा लागतो.  याठिकाणी विजेची व्यवस्था करण्याचे काम कृषी उत्पन्न बाजार  समितीचे आहे; मात्र या समस्येकडे कृषी उत्पन्न बाजार समिती  दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. याकडे संबंधितांनी लक्ष  देऊन ऑक्शन हॉलमध्ये विजेची व्यवस्था करावी, अशी मागणी  होत आहे.