शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

धन तेरस नव्हे; ‘ध्यान तेरस’! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 00:32 IST

दिगंबर जैन, संप्रदायात धन तेरसला ‘ध्यान  तेरस’ म्हटले गेले आहे. याच दिवशी अंतिम तीर्थंकर भगवान  महावीर स्वामी यांनी योग विरोध केला होता तो पर्यंत तीर्थंकर  केवलीचे विचरण होत होते तीर्थंकरांच्या भ्रमण काळात त्यांच्या  इच्छेनुरुप क्रिया होत असतात.

ठळक मुद्देमहावीरांचा चिंतन दिवस  विशेषसागर महाराज यांचे मत

लोकमत न्यूज नेटवर्कदेऊळगावराजा : दिगंबर जैन, संप्रदायात धन तेरसला ‘ध्यान  तेरस’ म्हटले गेले आहे. याच दिवशी अंतिम तीर्थंकर भगवान  महावीर स्वामी यांनी योग विरोध केला होता तो पर्यंत तीर्थंकर  केवलीचे विचरण होत होते तीर्थंकरांच्या भ्रमण काळात त्यांच्या  इच्छेनुरुप क्रिया होत असतात. धनत्रयोदशीला भगवान महावीर  निर्वाण मार्गाकडे ध्यानस्थ होत चालले ते तृतीय शुक्ल पक्षात  लीन झाले म्हणजे त्यांचे अवतारकार्य अंतर्धान पावले म्हणून या  दिवसाला ध्यान तेरस म्हणतात, असे प्रतिपादन  जैन मुनी  o्रमणमुनी विशेषसागरजी यांनी धर्म सभेला संबोधित करताना  १६ ऑक्टोबर रोजी केले.मनुष्य संसार, जीव, माया, मोह, ममता यात गुरफटलेला आहे.  त्यामुळे धनवान व्यक्ती धनाची पूजा करतात. दुकान, फर्म, घर  याची सजावट करून नवीन वस्त्र, भांडी, अलंकार यांची खरेदी  करण्याचे प्रयोजन याच शुभदिनी केले जाते. भगवान महावीर  स्वामी संदेशात म्हणतात, ‘आजचा दिवस संग्रहाचा नाही,  विग्रहाचा आहे.’ भगवान महावीर यांचा विरोध झाल्याबरोबर  बहिरंग लक्ष्मीचीदेखील बिदाई होते. म्हणून या पर्वाला ध्यान  तेरस हे संबोधन केले गेले आहे. धनाची पूजा करणारे जीव  धनाला प्राण मानतात. आचार्य भगवान म्हणतात, ‘लक्ष्मी धन  जोडून तनाची पूजा करून येत नसते, ती येते फक्त पूर्व पुण्याईने  व सत्कर्माने.’ जैन भगवान कार्नीकेस स्वामी यांच्या मते देव,  लक्ष्मी, पैसा पूजन करून कार्यसिद्धी होते, असे मानले तर  कर्मसिद्धांत निष्फळ व व्यर्थ होईल.