शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

टाटा टेली सर्व्हिसेसचे मोबाइल टॉवर सील!

By admin | Updated: March 16, 2017 03:09 IST

चिखली नगर परिषदेमार्फत विशेष करवसुली अभियान; थकीत कर न भरणा-यांवर कारवाईचा बडगा

चिखली(जि. बुलडाणा), दि. १५- चिखली नगर परिषदेमार्फत विशेष करवसुली अभियान राबविण्यात येत असून, वारंवार सुचित करूनही थकीत कर न भरणार्‍यांवर कारवाईचा बडगा उचलला आहे. या अं तर्गत सन २0१४ ते २0१७ पर्यंत १ लाख २४ हजार ७४0 रुपयांचा कर थकविल्याप्रकरणी पालिकेने आज धडक कारवाई करीत पालिका हद्दीतील टाटा टेली सर्व्हिसेसच्या मोबाइल टॉवरला सील ठोकले आहे.राज्यातील नगर परिषदा, नगर पंचायती या आर्थिकदृष्ट्या सक्षम असाव्यात, या हेतूने येत्या ३१ मार्चपर्यंंत पालिकांनी ह्यविशेष वसुली मोहीमह्ण राबवून १00 टक्के करवसुली करावी, असे फर्मान राज्याच्या नगर विकास विभागाने बुधवारी काढले आहेत. या धर्तीवर चिखली पालिकेने करवसुलीसाठी कंबर कसली असून, या मोहिमेंतर्गत शहरातील ७0 टक्के थकबाकीदार करदात्यांकडून सुमारे ५ कोटी रुपयांच्या कराची वसुली करण्यासाठी मुख्याधिकारी वसंत इंगोले यांच्या नेतृत्वात विशेष करवसुली अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत थकीत करदात्यांना यापूर्वी वारंवार सुचित करूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून कर वसुली विभागाद्वारे आता धडक कारवाई केली जात आहे. या अंतर्गत १५ मार्च रोजी स्थानिक वार्ड क्र.७, मालमत्ता क्रमांक २00१ मधील भूषण डागा यांच्या मालकीच्या जागेत उभारण्यात आलेल्या टाटा टेली सर्व्हिसेस, वरळी मुंबई या कं पनीच्या मोबाइल टॉवरचे सन २0१४ ते २0१७ पर्यंंत १ लाख २४ हजार ७४0 रुपयांचा कर थकीत असल्याने सदर मोबाइल टॉवरला सील ठोकण्याची कारवाई कर वसुली पथकाद्वारे करण्यात आली आहे.