शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन विद्यार्थिनीला फूस लावून पळविले

By admin | Updated: January 30, 2016 02:25 IST

पाच जणांवर गुन्हा दाखल

अमडापूर (जि. बुलडाणा) : नजिकच्या वडरवाड्यात राहणार्‍या एका अल्पवयीन विद्यार्थिनीला फूस लावून पळवून नेल्याची घटना २८ जानेवारी रोजी घडली. याप्रकरणी मुलींच्या आईने अमडापूर पोलिसात दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. मुलींच्या आईने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, मुलीचे आईवडील दोघेही २५ जानेवारी रोजी मजुरीसाठी बाहेरगावी गेले होते. त्यांना २८ जानेवारी रोजी शाळेतून फोन आला की, अल्पवयीन मुलगी शाळेत आली नाही. त्यानंतर आईवडील घरी आल्यानंतर त्यांच्या मुलीला गावातील अर्जुन गुलाब देवकर याने संजय धोंडू जाधव यांच्या मोटारसायकलवरुन पळून नेल्याची माहिती मिळाली. यानंतर आईने अमडापूर पोलिसात तक्रार दिली. या आधारे पोलिसांनी अर्जुन गुलाब देवकर याच्यासह संजय धोंडू जाधव, अरुण संतोष गायकवाड, लक्ष्मण हिरामण देवकर, किरण नामदेव कुसकर सर्व रा.अमडापूर यांच्यावर भादंविच्या ३५३, ३६६, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.