शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
Sachin Tendulkar, IND vs ENG: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
4
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
5
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
6
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
7
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
8
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
9
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?
10
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
11
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण: मिडकॅप, स्मॉलकॅपला मोठा फटका; 'या' क्षेत्रात मात्र तेजी!
12
मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे?
13
जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?
14
Mumbai Crime: मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
15
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
16
Ahmedabad Plane Crash : भयंकर! आईच्या डोळ्यादेखत १५ वर्षांचा लेक जिवंत जळाला; काळजात चर्र करणारी घटना
17
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
18
शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये माजी आमदारांसाठी रस्सीखेच; ‘रात्रीस खेळ चाले’चा सिलसिला सुरू
19
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
20
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...

अल्पवयीन मुलीला पळविले!

By admin | Updated: November 16, 2016 03:02 IST

बुलडाणा तालुक्यातील ढासाळवाडी येथील घटना.

पिंपळगाव सैलानी, दि. १५- बुलडाणा तालुक्यातील ढासाळवाडी येथे तरुणाने अल्पवयीन मुलीला पळविण्याची घटना १४ नोव्हेंबर रोजी घडली.ढासाळवाडी येथे १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला त्याच गावातील १८ वर्षीय तरुणाने फूस लावून पळवून नेण्याची तक्रार फिर्यादी मुलीच्या आईने रायपूर पोलीस स्टेशनला दिली आहे. यावरुन ठाणेदार जे.एन.सय्यद यांनी तत्काळ या तक्रारीची दखल घेऊन रात्रीच या अल्पवयीन मुलीला पळवून नेणार्‍या तीन मुलांना अटक केली आहे. ढासाळवाडी गावात अल्पवयीन मुलगी संध्याकाळी नळावर पाणी भरत असताना गावातील तरुणीने त्या मुलीला फूस लावून पळून नेले. त्या तरुणाला त्याचे साथीदार प्रशांत ऊर्फ बादल समाधान सुरडकर वय २0 वर्ष, बाल गुन्हेगार सोमनाथ फकीरा गायकवाड वय १६ वर्ष, सुनील संजय बोरडे वय १७ वर्ष सर्व राहणार ढासाळवाडी यांनी या तरुणाला व अल्पवयीन मुलीला मलकापूर रेल्वे स्टेशनवर या शालिमार एक्सप्रेसने बसून दिले.या जोडप्यांच्या शोधासाठी ठाणेदार जे.एन.सैयद यांनी शोध पथक मुंबईकडे रवाना केले आहे. यामध्ये पी.एस.आय.व दोन पोलीस कर्मचारी तपास करीत आहेत. आरोपी तरुण आकाश बाबूराव सावळे व अल्पवयीन मुलीचा शोध सुरू आहे.