शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
3
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
4
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
5
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
7
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
8
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
9
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
10
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
11
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
12
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
13
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
14
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
15
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
16
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
17
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
18
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
19
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
20
२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले

मेहकर येथे स्वच्छता पंधरवड्याला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 00:48 IST

भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सं पूर्ण देशात स्वच्छ भारत मिशन मोहीम राबविण्यात येत आहे.  त्या पृष्ठभूमीवर मेहकर शहर भाजपाच्यावतीने १७ सप्टेंबर पासून स्वच्छता पंधरवड्याला सुरुवात करण्यात आली.  दररोज ठिकठिकाणी स्वच्छता करण्याचा संकल्प यावेळी  भाजप पदाधिकार्‍यांनी केला आहे.

ठळक मुद्देभाजपाचे आयोजन विविध ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्याचा संकल्प

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर: भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सं पूर्ण देशात स्वच्छ भारत मिशन मोहीम राबविण्यात येत आहे.  त्या पृष्ठभूमीवर मेहकर शहर भाजपाच्यावतीने १७ सप्टेंबर पासून स्वच्छता पंधरवड्याला सुरुवात करण्यात आली.  दररोज ठिकठिकाणी स्वच्छता करण्याचा संकल्प यावेळी  भाजप पदाधिकार्‍यांनी केला आहे.आपले घर, अंगण, परिसर, गाव स्वच्छ राहून नागरिकांचे  आरोग्य चांगले व निरोगी राहावे या उद्देशाने व स्वच्छ भारत  मिशन यशस्वी करण्यासाठी मेहकर शहर भाजपाच्यावतीने  शहराध्यक्ष प्रल्हाद अण्णा लष्कर यांच्या नेतृत्वात स्वच्छता  अभियानाला सुरुवात करण्यात आली. यावेळी सर्व भाजप  पदाधिकार्‍यांनी शिवाजी उद्यान परिसर, अण्णाभाऊ साठे  परिसर, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर  वाटिका हा सर्व परिसर स्वच्छ केला. तर दररोज  ठिकठिकाणी स्वच्छता करून १७ सप्टेंबरपासून ते महात्मा  गांधी जयंतीपर्यंत हा स्वच्छता पंधरवडा राबविण्यात येणार  आहे. यावेळी शहर अध्यक्ष प्रल्हाद अण्णा लष्कर, ज्येष्ठ ने ते लक्ष्मीकांत मोहरील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अँड. शैलेश  देशमुख, विस्तारक राजेंद्र टाकळकर, अशोक अडेलकर,  भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अर्चना पांडे, जिल्हा  सरचिटणीस मंदाकिनी कंकाळ, जिल्हा सचिव पद्मजा  पारवे, कमल गायकवाड, पार्वती कान्हे, चित्रलेखा पुरी,  विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष प्रदीप इलग, भाजयुमो जिल्हा  संघटक किरण जोशी, माजी शहर अध्यक्ष दिलीप शर्मा,  विजय सपकाळ, राजेश निकम, अजिम जहागिरदार, एल.के.  मानवतकर, डॉ.डी.एफ.माल, संदीप गवई, अय्याज कुरेशी,  रोहित सोळंके, रहीसभाई शेख मशीद, देवा अवसरमोलसह  पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने हजर होते.